ETV Bharat / state

अमरावती शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता - Farmer

अमरावतीत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने परिसरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ढगाळ वातावरण
author img

By

Published : Feb 8, 2019, 3:26 PM IST

अमरावती - शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे कडाक्याची थंडी ओसरली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

ढगाळ वातावरण

undefined

आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. अमरावती, चांदूर रेल्वे स्थानक या परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आज पाऊस पडला तर गहू, हरबरा या शेतमालाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता आणि काही भागात गारपीटही झाली होती.

Intro:अमरावती शहर आणि जिल्ह्यात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे काल- पर्वा पर्यन्त असणारी कडाक्याची थंडी ओसरली आहे.

Body:आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. अमरावती, चांदूर रेल्वे या परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. आज पाऊस बरसला तर गहू, हरबरा या शेतमालाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला होता आणि काही भागात गारपीटही झाली होती.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.