ETV Bharat / state

महाराष्ट्रसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी - muktagiri turist place

जिल्ह्यातील परतवाडापासून ७० किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला मुक्तागिरी धबधबा सद्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून हजारो पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
author img

By

Published : Aug 14, 2019, 10:57 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील परतवाडापासून काही किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला मुक्तागिरी धबधबा सद्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून हजारो पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

निसर्गाच्या सानिध्यात तसेच धबधब्यातून पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरीत पर्यटक गर्दी करत आहेत. येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. तसेच या ठिकाणी जैन धर्मीयांचे श्रध्दास्थानसुद्धा आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास २५० फूट उंचावरून मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीची धार कोसळते. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार. या सर्वाचा आनंद पर्यटक घेत आहेत.

Intro:महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सीमेवरील मुक्तागिरीचा धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण

- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पासून काही किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेलं मुक्तगिरी सद्या निसर्ग सौंदर्याने फुलल आहे.येथील नाग नदीवरून वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतोय. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी त्याचप्रमाणे धबधब्यातून पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तगिरीत पर्यटक गर्दी करत आहेत.येथेच जैन धरर्मीयांचं श्रध्दास्थान सुद्धा आहे.
. विदर्भाच नंदनवन असलेल्या चिखलदरा पासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास २५० फूट उंचावरून मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीची धार कोसळते.उंचावरून धबधब्याच्या रूपाने, दुधासारखा रंग घेऊन फेससारखं कोसळणार पाणी, त्याचप्रमाणे पाण्यातून ओढवणारे तुषारांचा आनंद घेण्यासाठी दुरदुरुन पर्यटक मुक्तगिरी या ठिकाणी गर्दी करताहेत.येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.

बाईट १ :- पर्यटक
बाईट :- पर्यटकBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.