ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय योग दिन : खासदार अन् आमदार राणा यांचा कुुटुंबीयांसह योगा

author img

By

Published : Jun 21, 2020, 12:38 PM IST

Updated : Jun 21, 2020, 12:52 PM IST

आज जागतिक योग दिवस. यानिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत योगा केला. यावेळी त्यांनी निरोगी राहण्यासाठी योग्य आहारासह शारीरिक व्यायामही गरजेचे असल्याचे सांगितले.

yoga done by MP and MLA rana family
योगा करताना राणा कुटुंबिय

अमरावती -आज जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबासह सामाजिक अंतर ठेऊन मोकळ्या मैदानात योगा, प्राणायम केला. स्वतः ला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला दरोरोज काही मिनिटे योग, प्राणायाम, व्यायाम करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

बोलताना खासदार नवनीत राणा
देशभरात आज जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एका मोकळ्या मैदानात जाऊन त्यांनी जागतिक योग दिवस साजरा केला. यावेळी त्यांनी एक तासापेक्षा जास्त विविध प्रकारचे योग प्राणायम त्यांनी केले. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच वृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत सगळ्यांनी दररोज किमान 30 मिनिट योगा केला पाहिजे, असे आवाहन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

हेही वाचा - अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करा; यशोमती ठाकूर यांचे निर्देश

Last Updated : Jun 21, 2020, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.