ETV Bharat / state

Melghat child mortality मेळघाट बालमृत्यू , विधानभवनाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती - अमरावती

मेळघाटातील बालमृत्यू Melghat child mortality प्रकरणाची चुकीची आकडेवारी विधानभवनात दिल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना आरोग्य महासंचालकांनी नोटीस बजावली आहे.मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी आकडेवारी देताना सदोष माहिती पुरवल्याची धक्कादायक समोर आली आहे. विधानभवनाला चुकीची माहिती का सादर करण्यात आली, यासंदर्भात आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.Melghat child mortality, Misleading information of District Health Officers to Vidhan Bhavan

Zilla Parishad Amravati
जिल्हा परिषद अमरावती
author img

By

Published : Aug 27, 2022, 5:32 PM IST

Updated : Aug 27, 2022, 6:26 PM IST

अमरावती मेळघाटातील बालमृत्यू Melghat child mortality प्रकरणाची चुकीची आकडेवारी विधानभवनात दिल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना आरोग्य महासंचालकांनी नोटीस बजावली आहे. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी आकडेवारी देताना सदोष माहिती पुरवल्याची धक्कादायक समोर आली Misleading information of District Health Officers to Vidhan Bhavan आहे. विधानभवनाला चुकीची माहिती का सादर करण्यात आली, यासंदर्भात आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अजित पवार यांनी जाणून घेतल्या होत्या आदिवासींच्या समस्या विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी याच महिन्यात मेळघाटात दौरा करून अर्भक मृत्यू ,आदिवासी मुलांचे प्रश्न जाणून घेतले होते. याच प्रश्नावर विरोधकांना धारेवर धरत त्यांनी सभागृहात मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणावर लक्ष वेधले होते. मेळघाटात अर्भक मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याची बाब अधिवेशनादरम्यान त्यांनी निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी विधानभवनात सादर केलेल्या माहितीत प्रचंड तफावत असल्याचा आरोप विरोधक आमदारांनी घेतला, त्यामुळे सभागृहात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नामुष्की ओढवली होती. आरोग्य विभाग त्यांच्याच मंत्र्यांची माहिती दडवीत असतील तर सामान्य माणसाचे काय हाल, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. एकंदरीत अधिवेशनात 23 ऑगस्टला आरोग्य विभागाच्या कामकाजावर बोट ठेवण्यात आले होते.

डीएचओवर या नियमानुसार होऊ शकते कारवाई जिल्हा आरोग्य अधिकारी 23 ऑगस्ट रोजी सादर सूचनेनुसार विधिमंडळात विधिमंडळात मेळघाटातील अभ्रक मृत्यू बाबतची अचूक माहिती सादर करणे अपेक्षित होते. तथापि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी ही माहिती पाठवताना आकडेवारीत प्रचंड तफावत केल्याचा ठपका आरोग्य खात्याने ठेवला आहे. सदर सूचनेचे उत्तर सादर करताना निष्काळजीपणा केल्याबद्दल महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे नियम ३ भंग केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.Melghat child mortality, Misleading information of District Health Officers to Vidhan Bhavan

हेही वाचा पालघरमध्ये नगरसेवकांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव

Last Updated : Aug 27, 2022, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.