ETV Bharat / state

Sammelan In Amravati : अमरावतीत भरणार पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

अमरावती जिल्हा ही राष्ट्रसंतांची जन्मभूमी (tukdoji maharaj vichar Sahitya sammelan) आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूनेच त्यांच्या जन्मभूमीत पहिले राष्ट्रीय तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अमरावतीत भरवण्यात येणार आहे. येथील अभियंता भवन येथे ४ आणि ५ फेब्रुवारी असे दोन दिवस रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले (Sammelan In Amravati) आहे.

Sammelan In Amravati
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन
author img

By

Published : Jan 8, 2023, 11:35 AM IST

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 पुण्यस्मरण निमित्त पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीत करण्यात आले आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अजून प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यस्तरीय संमेलन संपन्न होणार (tukdoji maharaj vichar Sahitya sammelan) आहे. येथील अभियंता भवन येथे 4 व 5 फेब्रुवारी दरम्यान सेवा फाऊंडेशन व राष्ट्रधर्म युवा मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजालारावती जिल्हा यांच्यावतीने या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले (Sammelan In Amravati) आहे.

राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन : अमरावती जिल्ह्यातील यावली ही राष्ट्रसंतांची जन्मभूमी आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होऊन सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, या मुख्य हेतूने या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे. हे राज्यस्तरीय संमेलन शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडावे यासाठी मार्गदर्शन समिती, आयोजन समिती, व्यवस्थापन समिती, भोजन समिती, स्वच्छता व शिस्त समिती, सामुदायिक ध्यान प्रार्थना समिती, पाणी व वाहन समिती अशा विविध समित्यांचे गठन लवकरच होणार असून वेरुळकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीच्या दरम्यान ही माहिती देण्यात (Sahitya sammelan in amravati) आली आहे.

नव तरुणांना संधी : कार्यक्रमाचे आयोजनामध्ये नवतरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असल्याचे (Sahitya sammelan in amravati) समजते. त्या अनुषंगाने राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय प्रवक्ते अंकुश मानकर याची आयोजन समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष बाळासाहेब बरगट आहेत, अशा प्रकारे कार्यकारिणीचे निर्माण केले आहे. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, डॉ. नरेंद्र रामेश्वर बर्गड, हरी भक्त परायण नामदेव महाराज गव्हाणे दिनकर चौरे राहणार (state level sammelan in amravati) आहेत.

मान्यवर निमंत्रित : राज्यस्तरीय संमेलनाच्या भावी आयोजनामध्ये अमरावती जिल्ह्याबरोबरच बाहेर जिल्ह्यातून सुद्धा संत साहित्यिक लेखक, कवी, समीक्षक, पत्रकार व्याख्याते, प्रवचनकार तत्त्वचिंतक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार (tukdoji maharaj vichar) आहे. कीर्तन श्री गुरुदेव प्रेमी व सर्व समविचारी अभ्यास मंडळींनी यशस्वी करता सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक समिती आणि मार्गदर्शक डॉ. नरेंद्र दराडे, डॉ. रमेश बर्गड, हरी भक्त परायण गवाडे महाराज, दिनकर चोरे यांच्या वतीने करण्यात आले (First state level sammelan in amravati) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.