ETV Bharat / state

अमरावतीत संत्रा मंडीला आग; चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक - farming in amravati

अमरावती जिल्ह्यातील सावळी धातुरा गावालगत असलेल्या ऋषी उपल यांच्या संत्रा मंडीला भीषण आग लागली असून यात चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक झाला. या आगीमुळे जवळपास 40 लाखांचे नुकसान झाले आहे.

fire in amravati
author img

By

Published : Sep 9, 2019, 5:24 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील अंजनगाव परतवाडा मार्गावर सावळी धातुरा गावालगत संत्रा मंडीला भीषण आग लागली आहे. या आगीत चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक झाला आहे.

संत्रा मंडीला लागलेल्या आगीची दृश्ये

ऋषी उपल यांच्या मालकाची ही संत्रा मंडी असून या आगीत ट्रकही जळाल्याने जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉट सर्किट झाल्याने लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

हेही वाचा-अमरावतीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

Intro::- संत्रा मंडिला आग, ४ हजार कॅरेट संत्रा जळून खाक, ४० लाखाचे नुकसान

अमरावती अँकर
:- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव परतवाडा मार्गावर सावळी धातुरा गावालगत असलेल्या ऋषी उपल यांच्या संत्रा मंडीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. यात ४ हजार कॅरेट संत्रा जळाला. या आगीमुळे ट्रकसुद्धा जळाला तर मंडीचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉट सर्किट झाल्याने लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.