ETV Bharat / state

पाण्याअभावी संत्र्याच्या बागेला लावली कुऱहाड; शेतकरी चिंताग्रस्त

विदर्भात संत्र्याचे उत्पादन हे सर्वाधिक अमरावती जिह्यात घेतले जाते. मधुर गोडवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची पाण्याअभावी बिकट परिस्थिती झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नेर पिगळाई या गावातील कैलास कनेर या शेतकऱ्याकडे एकूण बाराशे संत्राचे झाडे आहेत.

अमरावती पाण्याअभावी तोडली संत्रा बाग
author img

By

Published : Mar 30, 2019, 10:18 PM IST

अमरावती - पाणी आणि योग्य भाव मिळत नसल्यामुळे मुलाप्रमाणे जगवलेल्या संत्र्याच्या बागेवर कुऱ्हाड चालवून पूर्ण बाग तोडून टाकण्याची वेळ अमरावतीच्या शेतकऱ्यावर आली आहे. कैलास कनेर असे त्या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने आपल्या शेतातील तब्बल बाराशे संत्र्याच्या झाडावर कुऱहाड चालवली.

अमरावती पाण्याअभावी तोडली संत्रा बाग

विदर्भात संत्र्याचे उत्पादन हे सर्वाधिक अमरावती जिह्यात घेतले जाते. मधुर गोडवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची पाण्याअभावी बिकट परिस्थिती झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नेर पिगळाई या गावातील कैलास कनेर या शेतकऱ्याकडे एकूण बाराशे संत्राचे झाडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या झाडांचे पोटच्या मुलासारखे संगोपन करत आले होते, परंतु आज ही बाग तोडून टाकायची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे विहीर, बोर कोरडी पडली आहेत, त्यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेली ही बाग आज डोळ्यादेखत उद्धवस्त झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव, परतवाडा या तालुक्यात सर्वाधिक साडे सहा हजार हेक्टरवर संत्राच्या मोठया बागा आहे. यात वरुड तालुका हा ड्रायझोन असल्याने येथे हजार फूट बोर घेतली तरी पाणी लागत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. नोटबंदीनंतर कवडीमोल भावात विकलेल्या संत्रा पुन्हा भाव मिळेल, ही आशा शेतकऱ्यांची होती. परंतु, नेहमीप्रमाणे संत्रा हा कवडीमोल किमतीला विकावा लागला. गेल्या तीन वर्षांपासून नेर येथील अफसर शेख यांनी त्यात केलेला संत्रा बगीचा मात्र फळ द्यायच्या अगोदर पाण्याअभावी वाळायला लागला. बगीचा जगावा यासाठी त्यांनी दोन बोअर मारले, विहीर खोदली पण भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने त्यांच्याही पदरी निराशा आली. विदर्भात तापमानाचा पारा रोज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विहरीची पातळी ही खोल जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Intro:पाण्याअभावी संत्रा झाडे वाळली.
अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी विवंचनेत
-----------------------------------------------
विदर्भात संत्रीचे उत्पादन हे सर्वाधिक अमरावती जिह्यात घेतले जाते .मधुर गोडवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची पाण्या अभावी बिकट परिस्थिती झाली असून एखाद्या मुला प्रमाणे जगवलेल्या संत्रा बगीचावर आता शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे.

Vo-
तुम्ही पाहत असलेलं हे भीषण वास्तव तेवढंच शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारे हे चित्र आहे .अमरावती जिल्ह्यातील नेर पिगळाई या गावातील
कैलास कनेर या शेतकऱ्यांचे यांच्या कडे एकूण लहान मोठे असे बाराशे संत्राचे झाडे आहे .गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या झाडांचे पोटच्या मुला सारखे संगोपन करत आले आहे. परंतु आज त्याच्याच नजरेपुढे हा अख्खा बगिच्या तोडून टाकायची वेळ आलीआहे.त्याच कारण तेवढंच भयंकर आहे
गेल्या दोन वर्षा पासून समाधान कारक पाऊस झाला नाही ,त्यामुळे विहीर ,बोर यारख्या पाण्याच्या उपकरणाला कोरड पडली आहे त्यामुळे मोठया कष्टने जगवलेली ही बाग आज डोळ्यादेखत उदवस्त झाली आहे.

बाईट- 1- कैलास कनेर

अमरावती जिल्ह्यात वरुड ,मोर्शी,चांदुर बाजार, अंजनगाव, परतवाडा या तालुक्यात सर्वाधिक साडे सहा हजार हेक्टर वर संत्राचे मोठे बगीचे आहे .यात वरुड तालुका हा द्रायझोन असल्याने येथे हजार फूट बोर केला तरी पाणी लागत नसल्याचे वास्तव समोर येत आहे .नोटबंदी नंतर कवडीमोल भावात विकलेल्या संत्रा पुन्हा भाव मिळेल ही आशा शेतकऱ्यांची होती .परंतु नेहमी प्रमाणे संत्रा हा कवडीमोलच विकावा लागला .
गेल्या तीन वर्षांपासून नेर येथील अफसर शेक यांनी त्यात केलेला संत्रा बगीचा मात्र फळ द्यायच्या अगोदर पाण्याअभावी वाळायला लागला ,बगीचा जगावा यासाठी त्यांनी दोन बोर केले ,विहीर खोदली पण भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने त्यांच्याही पदरी निराशा आली असल्याने पुढील महिन्या भरातच हा बगीचा त्यांना तोंडावा लागणार आहे.

बाईट-अनवर शेख

Wkt -स्वप्निल उमप

विदर्भात तापमानाचा पारा रोज झपाट्याने वाढतो त्यामुळे विहरीची पातळी ही खोल होत जात आहे .यांचाच फटका या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना व
बसतोय ही परिस्तिती एकट्या नेर गावची नाही तर पाण्यामुळे ओढवलेली ही परिस्थितीत प्रत्येक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आहेBody:स्टोरीConclusion:स्टोरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.