ETV Bharat / state

नानीका हसन हत्या प्रकरणातील सहा आरोपींना दोन तासात अटक - Sheikh Irfan Nananika Hasan murder

नानीका हसन हा आज एका प्रकरणाची सुनावनी आटोपून न्यायालयातून सुभाष कुरकुरय्या या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून घरी जात होता. दरम्यान, जाफर जीन परिसरात त्यांच्या दुचाकीमागून एका ऑटोरिक्षातून सहा जण आलेत. त्यांनी दुचाकी अडवून नानीका हसन आणि कुरकुरय्या यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकली. यानंतर नानीका हसन यांची धारधार शस्त्रांनी हत्या केली.

घटनास्थळ
author img

By

Published : Nov 25, 2019, 8:44 PM IST

अमरावती- नानीका हसन या अट्टल गुन्हेगाराची हत्या करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. २००७ मध्ये झालेल्या एका हत्या कांडाचा बदला घेण्यासाठी नानीका हसनची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले

शेख हसन शेख हुसेन उर्फ नानीका हसन (वय.४७) याची जाफर जीन परिसरात दुपारी १ वाजता धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. नानीका हसन हा आज एका प्रकरणाची सुनावणी आटोपून न्यायालयातून सुभाष कुरकुरय्या या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून घरी जात होता. दरम्यान, जाफर जीन परिसरात त्यांच्या दुचाकीमागून एका ऑटोरिक्षातून सहा जण आलेत. त्यांनी दुचाकी अडवून नानीका हसन आणि कुरकुरय्या यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकली. यानंतर नानीका हसन यांची धारधार शस्त्रांनी हत्या केली.

यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींचा शोध घेऊन आझाद नगर परिसरातून सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख इरफान शेख आयुब (वय.३०), शेख वसीम शेख गफ्फार (वय.२५), शेख शाहरुख शेख सलीम (वय.१८), शेख गोलू उर्फ रिजवन शेख आयुब (वय.१९), शेख सलमान शेख सलीम अशी आहेत. २००७ मध्ये झालेल्या शेख सल्लू हत्त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नानीका हसनची हत्या करण्यात आली असावी, असे सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा- शेण खाऊन 'तो'करतो मातीचं सोनं

Intro:आज दुपारी एक वाजेच्या सुमारास नानीका हसन या अट्टल गुन्हेगाराची हत्या करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. 2007 मध्ये झालेल्या एका हत्या कांडाचा बदला घेण्यासाठी नानीका हसनची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Body:शेख हसन शेख हुसेन उर्फ नानीका हसन(47) याची जाफर जीन परिसरात दुपारी 1 वाजता धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. नानीका हसन हा आज एका परकेनाच्या तरखेवरून न्यायालयातून सुभाष कुरकुरय्या या व्यक्तीच्या दुचाकीवर मागे बसून घरी परत जात असताना जाफर जीन परिसरात त्यांच्या दुचाकीमगून एका ऑटो रिक्षातून सहा जण आलेत. त्यांनी दुचाकी अडवून नानीका हसन आणि कुरकुरय्या यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकली. यानंतर नानीका हसन याची धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली.
या नंतर शहर कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींचा शोध घेऊन आझाद नगर परिसरातून सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख इरफान शेख आयुब (30), शेख वसीम शेख गफ्फार (25), शेख शाहरुख शेख सलीम (18), शेख गोलू उर्फ रिजवन शेख आयुब (19), ,शेख सलमान शेख सलीम अशी आहेत.
2007 मध्ये झालेल्या शेख सल्लू हत्त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नानीका हसनची हत्त्या करण्यात आली असावी असे सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.