ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांच्या निवडणुकीतील विजयाला उच्च न्यायालयात आवाहन - Amravati Lok Sabha Constituencies

नवनीत राणा पंजाबमधील लुभना या इतर मागासवर्गीय जातीच्या असताना त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदार संघातून निवडणूक लढविल्याचा वरोध, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. याप्ररणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठात याचिका दाखल केली आहे.

खासदार नवनित राणा यांचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 9, 2019, 1:10 PM IST

अमरावती- पंजाबमध्ये लुभाणा या इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविल्याचा वरोध माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. हा गैरप्रकार असल्याचे सांगत अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी नवनित राणा यांच्याविरूद्ध स्वतंत्ररित्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठात दाखल केल्या आहेत.

खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीतील विजयाला उच्च न्यायालयात आवाहन

मुळात पंजाब येथील लुभाणा जातीच्या असणाऱ्या नवनीत राणा यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या अमरावती मतदार संघात निवडणूक लढवून पात्र मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचे याचिकेत म्हटले आहे. नवनीत राणा यांनी नौकरीच्या कारणासाठी काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जाला जोडून निवडणूक लढविली होती. याच्या वरोधात अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुभाणा जातीच्या कागदपत्रांसह आनंदराव अडसूळ यांचे वकील सचिन थोरात आणि सुनील भालेराव यांचे वकील राघव कौडण्य यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या आहेत.

गत सहा वर्षांपासून आनंदराव अडसूळ नवनीत राणा यांच्या जात प्रकरणावरून न्यायालयीन लढाई लढत आहेत. आता पुन्हा त्यांनी नव्याने उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात नेमके तथ्य काय, हे आता न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Intro:पंजाबमध्ये लुभाणा या इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाल्यात. हा गैरप्रकार असून या विरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन याचिका मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठात दाखल केल्या आहेत.

Body:मुळात पंजाब येथील लुभाणा जातीच्या असणाऱ्या नवनीत राणा यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या अमरावती मतदार संघात निवडणूक लढवून पात्र मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचे याचिकेत म्हंटले आहे. नवनीत राणा यांनी नौकरीच्या कारणासाठी काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जाला जोडून निवडणूक लढविली. पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुभाणा जातीच्या कागदपत्रांसह आनंदराव अडसूळ यांचे वकील सचिन थोरात आणि सुनील भालेराव यांचे वकील राघव कौडण्य यांनी दोन स्वातंते याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
गत सहा वर्षांपासून आनंदराव अडसूळ नवनीत राणा यांच्या जात प्रकरणावरून न्यातलयीन लढाई लढत आहेत. आता पुन्हा त्यांनी नव्याने उच्च न्यायालतासमोर याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात नेमकं तथ्य काय हे न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.