ETV Bharat / state

मतदान करा ! 'या' कॅफे हाऊसमध्ये मिळेल १० टक्के सवलत

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी येथील कॅम्प परिसरातील हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

author img

By

Published : Apr 4, 2019, 10:45 AM IST

मतदान करा ! 'या' कॅफे हाऊसमध्ये मिळेल १० टक्के सवलत

अमरावती - लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी येथील कॅम्प परिसरातील हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या कॅफेचे संचालक इरफान अथर आली यांनी १८ एप्रिलला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शहरातील समाजसेवक गोविंद कासट आणि माजी विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसमध्ये निवडणुकी दिवशी जे मतदार मतदान करून हॅलो कॉर्नरला येतील त्यांना येथे खाणे तसेच शीतपेय, कॉफी यावर १० टक्के सूट दिली जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ५ ते १० टक्के सूट दिली तर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मदत होईल, आशी भावना इरफान अथर अली यांनी व्यक्त केली.

Intro:लोकसभा नोबडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी येथील कॅम्प परिसरातील हॅलो कॉर्नरचे संचालक इरफान अथर आली यांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला १८ एप्रिलला खामयपिण्यात १० टक्के डिस्कोउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. आज या उपक्रमाचे उदघाटन शहरातील प्रतिष्ठीत समाजसेवक गोविंद कासट आणि माजी विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Body:या उपक्रमांतर्गत हॅलो कॉर्नर या कॅफे होऊस येथे १८ एप्रिलला नोबडणुकीच्या दिवशी जे मतदार मतदान करून हॅलो कॉर्नरला येतील त्यांना येथे खाणे तसेच शीतपेय, कॉफी यावर १० टक्के सूट दिली जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासातठी सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ५ ते १० टक्के सूट दिली तर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्र हिताचे कार्य करायला हवे आशा भावना इरफान अथर अली यांनी व्यक्त केली. गोविंद कासट आणि प्रा. संजय तिरथकर यांनीही या उपक्रमाचे कौतूक केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.