ETV Bharat / state

अकोला-अकोट रस्त्याचे काम संथ गतीने, कावडधारकांचा प्रवास यावर्षीही खडतरच - Akot

अकोला-अकोट रस्त्याच्या सीमेंट-काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. गिट्टी, मुरूम आणि डब्बर रस्त्यावरील खड्ड्यांत टाकण्यात आले आहे. या साहित्यांची दबाई आणि त्यावर सिमेंटचे बांधकाम न झाल्यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी जिकिरीचा ठरला आहे.

कावडधारकांचा प्रवास यावर्षीही खडतरच
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:12 AM IST

अकोला - श्रावण महिन्यात अकोल्यामध्ये कावड महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या महोत्सवानिमित्त राजराजेश्वर भक्त वीस किलोमीटर अनवाणी पायाने चालून गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील पाणी आणून राजराजेश्वर मंदिरात वाहतात. मात्र, ते ज्या मार्गाने प्रवास करतात त्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. परिणामी, कावड धारकांचा हा प्रवास गेल्या तीन वर्षांपासून खडतर झाला आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटी करणाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने कावड धारक प्रशासनाप्रती संताप व्यक्त करत आहेत.

कावडधारकांचा प्रवास यावर्षीही खडतरच

अकोला-अकोट रस्त्याच्या सीमेंट-काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. गिट्टी, मुरूम आणि खडी रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकण्यात आला आहे. या साहित्यांची दबाई आणि त्यावर सिमेंटचे बांधकाम न झाल्यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहे. अनेकांनी या खराब रस्त्यामुळे आपला जीव गमावला आहे. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासन या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी कुठलाही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत.

या रस्त्यावर दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी अकोल्यातील कावड धारक गांधीग्राम येथे 20 किलोमीटर अनवाणी पायाने जातात. गांधीग्रामच्या पूर्णा नदीतील पात्रातून पाणी घेऊन हे कावडधारक रात्रभर प्रवास करत परत येतात. या पाण्याने ते राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. या रस्त्याचे काम श्रावण महिन्याच्या आत पूर्ण व्हावे यासाठी कावट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Intro:अकोला - श्रावण महिन्यामध्ये अकोल्यात कावड महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या महोत्सवानिमित्त राजराजेश्वर भक्त वीस किलोमीटर अनवाणी पायाने चालून गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील पाणी आणतात. हे पाणी राजेश्वर मंदिरात वाहतात. हा प्रवास कावड धारकांचा गेल्या तीन वर्षांपासून खडतर झालेला आहे. यावर्षीही हा प्रवास असाच राहणार आहे. या रस्त्याच्या सिमेंट बांधकामाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे कावड धारकांचा रोष प्रशासनावर आहे.

Body:अकोला ते अकोट या रस्त्याची सीमेंट-काँक्रीटचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू आहे. गिट्टी, मुरूम, डबर हे रस्त्यावरील खड्ड्यात टाकण्यात आलेले आहे. या साहित्यांची दबाई आणि त्यावर सिमेंटचे बांधकाम न झाल्यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहे. अनेकांनी या खराब रस्त्यामुळे आपला जीव गमावला आहे. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नाही आहे.
या रस्त्यावर दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी अकोल्यातील कावड धारक गांधीग्राम येथे 20 किलोमीटर अनवाणी पायाने जातात. 💐गांधीग्राम च्या पूर्णा नदीतील पात्रातून पाणी घेऊन हे कावडधारक रात्रभर प्रवास करत परत येतात. राजराजेश्वराला आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करतात. गांधीग्राम पर्यंतचा प्रवास कावड धारकांसाठी मोठा खडतर झालेला आहे. अनवाणी पायाने चालणारे या काळात त्यांच्या पायांना रस्त्यातील गिट्टी, दगड, मुरूम हे त्यांच्या पायांना जखमा होतात. यामुळे कावडधारी कावड अन त्यांना सावधगिरीचा प्रयत्न करीत घेत असले तरी त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरतो. या रस्त्याचे काम श्रावण महिन्याच्या आधी पूर्ण व्हावे यासाठी कावट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु या निवेदनात पुढेच हे कावडधारी आता सीमित झाले आहेत प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधी कडे दाद मागूनही हा रस्ता पूर्ण होत नसल्याने त्यांनी निवेदन देऊन गांधीगिरी केली आहे

Conclusion:सूचना - सोबत पॅकेज स्टोरी आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.