ETV Bharat / state

अकोल्यात विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा

author img

By

Published : Feb 2, 2020, 10:46 AM IST

20 टक्के पगारवाढ, मूलभूत वेतनामध्ये (बेसिक पे) विशेष भत्ता विलीनीकरण, निवृत्ती वेतनाचे अद्ययावतीकरण, 27 महिन्यांपासून रखडलेली नवी वेतनश्रेणी, थकीत कर्जाच्या तरतुदीमुळे शासनाने बँकांवर जबरदस्तीने लादलेली दूरवस्था, तसेच भरती बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ओढवलेला ताण आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

bank employees agitation in akola
अकोल्यात विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा

अकोला - युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नऊ संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला.

हेही वाचा - कार - टँकरचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांनी तीन दिवस बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे शहरातील 45 बँका 400 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

Intro:अकोला - युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात नऊ संघटना सहभागी झाल्या आहेत. या मोर्चात बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार नारेबाजी करीत शासनाच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला.Body:20 टक्के पगारवाढ, बेसिक पेमध्ये स्पेशल अलाऊन्स विलीनीकरण, पेन्शन अपडेशन, २७ महिन्यांपासून रखडलेली नवी वेतनश्रेणी, थकीत कर्जाच्या तरतुदीमुळे शासनाने बँकांवर जबरदस्तीने लादलेली दूरवस्था, भरती बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ओढवलेला ताण आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांनी तीन दिवस बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे शहरातील ४५ बँका ४०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झालेत. या मोर्चामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

बाईट - प्राची वखरे
बँक कर्मचारी असोसिएशनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.