ETV Bharat / state

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहपत्नीक साईचरणी - darshan

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे संगमनेरमध्ये

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 22, 2019, 6:54 PM IST

Updated : Apr 22, 2019, 9:33 PM IST

शिर्डी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले असून साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर साई संस्थानच्यावतीने ठाकरे यांचा साई मूर्ती, शाल देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे संगमनेरकडे रवाना झाले. माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याने उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आज सहपत्नीक
साईबाबांच्या दर्शांनासाठी शिर्डी आले असून साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने ठाकरे यांच्या सहपत्नीक साई मूर्ती शॉल देऊन सन्मान करण्यात आलाय...

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे संगमनेरकडे रवाना झालेय....

माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याने
उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....Body:22 April Shirdi Udhav Thakre Sai DarshanConclusion:22 April Shirdi Udhav Thakre Sai Darshan
Last Updated : Apr 22, 2019, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.