ETV Bharat / state

साई जन्मस्थळाच्या वादातून शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद! - पाथरी साईबाबा जन्मस्थळ वाद

पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी रविवारपासून बंदचे आंदोलन पुकारले आहे.

saibaba
साईबाबा
author img

By

Published : Jan 18, 2020, 8:51 AM IST

Updated : Jan 18, 2020, 10:36 AM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या जन्मभूमी वादावार शुक्रवारी शिर्डी ग्रामस्थ आणि पंचकृषीतील प्रमुखांची बैठक पार पडली. शिर्डी पंचकृषीतील 25 गावांचे प्रतिनीधी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये रविवारपासून शिर्डी आणि पंचकृषीतील गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (शनिवारी) 5 वाजता शिर्डी ग्रामस्थ द्वारकामाई मंदिरासमोर ग्रामसभा घेणार असून, आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत.

शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद!

हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला

शिर्डी बंदचा निर्णय झाल्यामुळे हा वाद तीव्र होताना दिसत आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोहळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह इतर गावातील पदाधिकारी आणि लोकांनीही बंद पाळण्याचा इशारा दिला आहे.

काही लोक साईबाबा हे साईभक्तांचे श्रध्देचे ठिकाण असल्याने कोणी कितीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश येणार नसल्याचा टोला गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शिर्डीत आल्यानंतर लावला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_शिर्डी साईबाबांच्या जन्मभूमी वादवार आज शिर्डी ग्रामस्थ आणि पंचकृषीतील प्रमुखांची बैठक पार पडलीय..शिर्डीजवळील पंचकृषीतील 25 गावांचे कर्तेधरते या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत एक मुखाने रविवार पासून शिर्डी आणि पंचकृषीतील सर्वच छोटे मोठे गाव बंद ठेवन्याचा निर्णय घेण्यात आलाय उद्या सांध्यकाळी 5 वाजता शिर्डी ग्रामस्थ द्वारकामाई मंदिरा समोर ग्रामसभा घेणार असून आन्दोलनाची पुढची दिशा ठरवनार आहे....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नामोल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांच्या भुमीकेचे समर्थन करीत शिर्डी परिसरातील पंचवीस गावांनी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंदला जाहीर पाठींबा देत शिर्डीकरांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आता साईच्या जन्मस्थळाच्या उल्लेखाला विरोध तीव्र होत चालला आहे...राज्य सरकारने साईबाबांच्या सर्वधर्म समभाव या विचाराधारेला काळीमा फ़ासली जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याच्या भावना साईभक्तांमधुन उमटू लागल्या आहेत...

VO_ पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करून साईबाबांचेया सर्वधर्म समभावाच्या तत्वाला नख लावण्याचा होत असलेला प्रयत्न निंदनीय असुन त्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेतला असुन जो पर्यंत साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख पाथरी येथून काढला जात नाही तो पर्यंत शिर्डीचे आंदोलन थांबणाृर नाही.याबाबत शिर्डी परिसरातील राहाता,अस्तगाव,पुणतांबा,डोहळे,एकरूखे,शिंगवे,नांदुर्खी,सावळीविहीर,निघोज निमगाव,वडझरी,पिंपळस,साकुरी सह असंख्य गावातील विविध राजकीयपक्षांचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी शिर्डी ग्रामस्थांची भेट घेवून शिर्डीकरांच्या भुमिकेला पाठींबा देत या गावांतही बंद पाळण्याचा इशारा दिला आहे....साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भुमीका घेत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज देशाच्या विविध भागातून आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखामुळे आमच्या भावानांचा अनादर केला जात असल्याने साईभक्त ही या आंदोलनात सक्रीय होणार असल्याची भावना व्यक्त केल्या आहे....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळ अथवा त्यांच्या विचारांवर कोणी कीतीही दावे प्रतिदावे केले तरी साईभक्तांवर त्याचा कोणताही परिनाम होणार नाही साईबाबांची शिर्डीत भाविकांसाठी श्रध्देचे ठिकाण आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिपक्व आहेत त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख का केला याबद्दल मी काही बोलणार नाही मात्र ही चुकीची बाब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यास ते जन्मस्थळाच्या नामोल्लेखाच्या वादावर नक्कीच तोड़ेगा काढतील..साईबाबा हे साईभक्तांच्या श्रध्देचे ठिकाण असल्याने कोणी कितीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश येणार नाही असे व्यकत्व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शिर्डीत केले आहे....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखाने शिर्डी आणी परिसरातील नागरीकांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाल्यावर आता शिर्डीत लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने आज ( शनिवारी ) शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठ्ठकीचे आयोजन केले आहे..या बैठ्ठकीत विखे पाटील काय भुमिका घेतात याकडे शिर्डी ग्रामस्थ आणी साईभक्तांचे लक्ष लागले आहे..विखे पाटील यांनी यापुरेवी नेहमीच शिर्डीकर आणी साईभक्तांच्याच बाजुने उभे राहीले असल्याने यंदाही आंदोलनात ते सक्रीय झाले तर शिर्डीकरांच्या आंदोलनाला मोठे बळ मिळेल त्यामुळे सरकारला ठोस भुमीका घ्यावी लागणार आहे....
Body:mh_ahm_shirdi_saibaba birthday pkg_18_pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_saibaba birthday pkg_18_pkg_mh10010
Last Updated : Jan 18, 2020, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.