ETV Bharat / state

'राज्यात ७० हजार जागांची भरती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षात केली मेगाभरती'

मधुकर पिचड यांनी चाळीस वर्षे सत्ता उपभोगली... मग मतदारसंघात इतके काम केले आहे, तर गुजरातच्या शाहला तुमच्या प्रचारासाठी येथे का यावं लागतय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अकोले येथील सभेत केला.

author img

By

Published : Oct 17, 2019, 10:19 AM IST

अकोले येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे

अहमदनगर - अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे, यांच्या प्रचारसाठी धनंजय मुंडे अकोले येथे आले होते. यावेळी सभेत बोलताना मुंडे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी उमेदवार वैभव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली.

अकोले येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे

हेही वाचा... दहा-पाच रुपयात जेवण द्यायला महाराष्ट्र भिकेला लागला आहे का, राज ठाकरेंचा सेना-भाजपवर घणाघात

मधुकर पिचड आणि वैभव पिचडांवर मुंडेची टीका

एखाद्या माणसाला पक्ष का सोडावा लागतो. चाळीस वर्षे पिचडांना पवारांनी भरभरुन दिले. त्या पिचडांनी एकाचे दोन केले आणि दुसऱ्याने 15 कोटी केले. यामुळे पिचडांना पक्ष बदलण्याची वेळ येत आहे. मुख्यमंत्री पारदर्शकचा दावा करतात, पाच वर्षात भ्रष्टाचार झाला नाही म्हणतात. मात्र राज्यातील 90 हजार कोटींचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनीच गिळलेत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

हेही वाचा... मी प्रचाराला येणार नाही.. मुख्यमंत्री फडणवीसांचे नागपूरकरांना भावनिक आवाहन​​​​​​​

लोकसभेत बहुमत मिळवूनही भाजप, 'याला घेवु की त्याला' असे करत आहे. सत्तर हजार जागांची मेगा भरती करणार असे तरूणाना सांगितले होते. मात्र त्यांना पक्षात मेगा भरती केली आहे, अशी तिरकस टीका मुंडे यांनी यावेळी केली. तसेच उद्या गुरूवारी अकोलेत अफजल खान येणार आहे, असे मी नाही तर उद्धव ठाकरे बोलतात.. असे बोलत मुंडेनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

मधुकर पिचड तुम्ही चाळीस वर्षे सत्ता उपभोगली मतदार संघात तुमच इतक काम आहे मग गुजरातच्या शहाला तुमच्या प्रचारासाठी इथ का याव लागतय असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलाय....

एखाद्या मानसाला पक्ष का सोडावा लागतो चाळीस वर्षे पिचडांनी पवारांनी भरभरुन दिल त्या पिचडांनी एकाचे दोन केले आणि दुसरीने 15 कोटी केल्यामुळे पिचडांना पक्ष बदलायची वेळ येते मुख्यमंत्री पारदर्शक चा दावा करतात मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाज वाटायला हवी खर तर खोट सर्टफिकीट दिसल की तुम्ही गूहमंत्री या नावाने ( पिचड आणि त्यांच्या पत्नी ) विरोधात एफ आय आर दाखल करायला हवी होती तुम्ही पाच वर्षात भ्रष्टाचार झाला नाही म्हणतात राज्यात 90 हजार कोटीचे खोटाळे मुख्यमंत्र्यांनी गिळलेत अशी टिका धनंजय मुंडे यांनी आज केलीय...

अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटेंच्या यांच्या प्रचारसाठी आले असताना मुंडे यांनी पिचड़ यांच्यावर जोरदार ठीक केलीय....

लोकसभेत बहुमत मिळुनही भाजपाची याला घेवु की त्याला घेवु अस चालु आहे युवकांनो सत्तर हजार लोकांची मेगा भरती करणार अस तुम्हाला सांगीतल होत मात्र यांनी पक्षात मेगाभरती केली आहे राज्यातील इतर प्रश्ना वरुन तुमच लक्ष विचलीत करण्यासाठीची ही खेळी असल्याचही मुंडेंनी म्हटलय...अकोलेत अफजल खान ( शहा ) मी नाही उध्दव ठाकरे म्हणतेत अशी टिकाही मुंडेनी केलीये....Body:mh_ahm_shirdi dhanjay munde_16_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi dhanjay munde_16_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.