ETV Bharat / state

कोपरगावमध्ये १२ दिवसाआड पाणी, नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने येथील नागरिकांनी येत्या २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगावमध्ये १२ दिवसाआड पाणी, नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
author img

By

Published : Apr 10, 2019, 9:10 PM IST

अहमदनगर - कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने येथील नागरिकांनी येत्या २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १२ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हा निर्णय घेतला.

येथील नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये २९ एप्रिलपर्यंत पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कोपरगावमध्ये १२ दिवसाआड पाणी, नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

शहरात १२ दिवसआड पाणी पुरवठा होत असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे, या मागणीसाठी नागरिकांनी पाणी संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

नागरिकांनी तहसील कचेरीपासून नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वकील संघाच्यावतीनेही निवेदन देण्यात आले. १५ दिवसांच्या आता निवेदनाची दखल घेत पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्याबरोबरच शहरामध्ये बंद पाळण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने येत्त्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा आता नागरिकांनी घेतलाय....

VO_ कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसांन दिवस तापत असल्याने आज शहरातील नागरिकांना 12 दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्याने शहरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला मोर्चा थेट कोपरगाव तहसील कार्यालयावर आणि कोपरगाव नागरपालिकावर नेऊन तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे..या निवेदना मध्ये नागरीक म्हंटलेय की येत्या 29 एप्रिल आधी कोपरगाव शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी नाही लावल्यास 29 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाखणार आहे....

VO_ गोदावरी नदीच्या काठी असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना आज कोपरगाव नागरपालिकेकडून 12 दिवसाआड पिण्याचे पाणी पुरवठा केल्या जात असून कोपरगाव नगरपालिकेच्या तलावातील पाणी साठा कमी असल्याने येणाऱ्या काळात कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावा लागणार असल्याच चित्र निर्माण झाले असल्याने आज कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा शहराला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे या मागणीसाठी आज नागरिकांनी तसेच पाणी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात येवून तहसील कचेरी येथून शहरातील नागरिकांनी शहरातून नगरपालिकेवर मोर्चाने जात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी वकील संघाच्या वतीनेही निवेदन निवेदन देण्यात आले आहे..पंधरा दिवसांच्या आता निवेदनाची दखल घेवून पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास येत्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल व गरज पडल्यास शहरामध्ये बंद पाळण्यात येईल असा पवित्रा आता कोपरगावच्या जनतेने हत्ती घेतला आहे....Body:10 April Shirdi Kopargaon City Water Problem Conclusion:10 April Shirdi Kopargaon City Water Problem
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.