ETV Bharat / state

मोकळ्या रानात बिबट्याचा वावर; परिसरात दहशतीचे वातावरण - शिर्डी

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात भरदिवसा बिबट्या मोकळ्या रानात बसला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतात वावरणारा बिबट्या
author img

By

Published : Jul 3, 2019, 9:37 AM IST

Updated : Jul 3, 2019, 12:23 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात भरदिवसा बिबट्या मोकळ्या रानात बसलेला दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात मोकळ्या रानात बिबट्याचा वावर

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेती महामंडळाच्या मोकळ्या रानात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील जळकेवाडी ते पटेलवाडी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार असल्याने या भागात वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत. रस्त्याने चार चाकी गाडीत जाणाऱ्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे चित्र टिपले आहे. आता वनविभाग यावर काय उपाय करेल, याकडे येथील नागरीक आणि शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगावात चक्क भरदिवसा बिबट्या मोकळया रानात बसलेला दिसल्याने शेतकऱ्यांना मध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे....

VO_ श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेती महामंडळाच्या मोकळया रानात बिबट्या दिसल्याने शेतकर्यामध्येच भितीचे वातावरण पसरले आहे..गेल्या काही दिवसापासुन या परिसरातील जळकेवाडी ते पटेलवाडी परिसरात बिबट्या चा मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार असल्याने या भागात वन विभागाने पिंजरा लावन्याची मागणी शेतकरी करत आहे..रसत्याने आपल्या चार चाकी गाडीत जाणाऱ्या काही लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे चित्र टिपलेले आपल्या प्रेक्षकांसाठी....Body:MH_AHM_ Shirdi Leopard Free Communication_2 July_MH10010Conclusion:MH_AHM_ Shirdi Leopard Free Communication_2 July_MH10010
Last Updated : Jul 3, 2019, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.