ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू - shops

पुणे-नाशिक महामार्गालगत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांच्या समोर केलेले अतिक्रमण नगरपालिकेने उद्ध्वस्त केले.

पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
author img

By

Published : Jun 18, 2019, 5:07 PM IST

अहमदनगर - संगमनेर नगरपालिकेसह विविध विभागाने मंगळवारी सकाळी शहरात पुणे-नाशिक महामार्गालगत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांच्या समोर केलेले अतिक्रमण नगरपालिकेने उद्ध्वस्त केले.

पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

मंगळवारी सकाळी दहापासून अतिक्रमण हटावच्या मोहिमेस सुरुवात झाली. काही किरकोळ अपवाद वगळता मोहीम सुरळीत सुरू आहे. काही व्यावसायिक व नागरिक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_संगमनेर नगरपालिकेसह विविध विभागाने मंगळवारी सकाळी शहरात पुणे-नाशिक महामार्गालगत अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे....या मोहिमेत शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असलेल्या अतिक्रमित टपऱ्या, दुकानांच्या समोरील पाल उध्वस्त केले. मंगळवारी सकाळी दहावाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरवात झाली. काही किरकोळ अपवाद वगळता मोहिम सुरळीत सुरू आहे. काही व्यावसायिक व नागरिक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....Body:MH_AHM_Shirdi Encroachment_18 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Encroachment_18 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.