शिर्डी (अहमदनगर) - समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. आज भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी इंदोरीकर महाराज यांच्या ओझर येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली आहे.
'राज्यात दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू, मुख्यमंत्र्यांकडून 'हरी' मात्र लॉक' - अहमदनगर इंदुरीकर महाराज बातमी
काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात संगमनेर सत्र न्यायलयात फिर्याद दाखल केली आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठिशी आहे. शिवसेना हिंदुत्ववादी होती, या चार-सहा महिन्यात शिवसेनेचे हिंदूत्व कुठे दिसते असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे शरद पवार यांना सोडून इतर कुणालाही भेटायलाही तयार होत नाहीत.
'राज्यात दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू, 'हरी' मात्र लॉक'
शिर्डी (अहमदनगर) - समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. आज भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी इंदोरीकर महाराज यांच्या ओझर येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली आहे.
Last Updated : Jul 13, 2020, 9:23 AM IST