ETV Bharat / state

दिलासादायक...! अहमदनगरमध्ये 36 बाधितांची कोरोनावर मात; एकूण बरे झालेल्यांची संख्या 530 वर

अहमदनगर शुक्रवारी 36 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता एकूण बरे झालेल्यांची संख्या 530 वर पोहोचली आहे.

civil hospital ahmednagar
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:04 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी दिवसभरात 36 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता एकूण बरे झालेल्यांची संख्या 530 वर पोहोचली आहे. तर याबरोबरच शुक्रवारी दुपारी 18 तर रात्री 30 अशा एकूण 48 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

बरे झालेल्यांमध्ये त्यात नगर मनपा 13, संगमनेर 14, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव येथील 3 जणांचा समावेश आहे.

शुक्रवारी आढळलेले रुग्ण -

  • नगर महापालिका क्षेत्रातील - 6
  • भिंगार - 7
  • शेवगाव - 1
  • पारनेर - 2
  • पाथरे (राहाता) - 1
  • पद्मा नगर येथे - 6
  • टीवी सेंटर - 1
  • फकिरवाडा - 1
  • पाइपलाइन रोड - 1
  • गवळी वाडा (भिंगार) - 9
  • संगमनेर तालुका - 8
  • भाळवणी - 1
  • निंबे नांदूर (शेवगाव) - 1
  • अकोले - 1
  • श्रीरामपूर - 1
  • नगर ग्रामीण - 1

यातील, खासगी प्रयोगशाळेत 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर मनपातील 8, राहाता येथील 4, नगर ग्रामीणमधील 2 आणि संगमनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

  • उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - 293
  • बरे झालेले रुग्ण - 530
  • मृत्यू - 20
  • एकूण रुग्ण संख्या - 842

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.