ETV Bharat / sports

Tokyo Olympic 2020 : द्युती चंद 200 मीटर स्पर्धेत राहिली सातव्या क्रमांकावर; उपांत्यपूर्व फेरीत अपयश - खेल समाचार

भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने पुन्हा एकदा निराश केले आहे. तिला महिलांच्या २०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करता आले नाही.

dutee-chand
द्युती चंद
author img

By

Published : Aug 2, 2021, 10:00 AM IST

Updated : Aug 2, 2021, 10:33 AM IST

टोकियो - भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने पुन्हा एकदा निराश केले आहे. तिला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करता आले नाही.

दरम्यान, धावताना, दुती चंदने हंगामातील तिचा सर्वोत्तम वेळ काढला. मात्र, ती उपांत्यमध्ये आपला प्रवेश निश्चित करू शकला नाही. द्युती चंदने हीट चारमध्ये शेवटच्या स्थानावर राहिली. द्युतीने आपल्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा 23.85 सेकंदात पूर्ण केली.

याआधी द्युतीने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, त्यातही ती उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करू शकली नाही. तिथे ती आठ स्पर्धकांमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली. तर हीट 5मध्ये धावताना दुती चंदने 100 मीटर अंतर 11.54 सेकंदांमध्ये पूर्ण केले जेव्हा की त्यांचा स्वत:चा बेस्ट स्कोर 11.17 सेकंद इतका होता. द्युती चंदची हीटमध्ये नांबिबियाच्या क्रिस्टिन मबोआ सोबत लढत झाली. यात तिने नवीन राष्ट्रीय विक्रम करत पहिल्या क्रमांकावर राहिली. तिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 22.11 सेकंदांमध्ये पूर्ण केली. तेव्हा अमेरिकेच्या गैब्रियल थॉमसने पूर्ण टक्कर दिली होती. मात्र ते, 22.20 सेकंदात तिने स्पर्धा पूर्ण करत ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

या व्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावर नाइजियाई स्प्रिंटरने जिंकली. त्याने 22.72 सेंकदात स्पर्धा पूर्ण केली. प्रत्येक हीटमधून टॉप तीन स्पर्धकांना उपांत्यफेरीसाठी निवडले जाते.

Last Updated : Aug 2, 2021, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.