ETV Bharat / sports

नदाल आणि मरेसह १२ खेळाडू माद्रिद ओपनमध्ये खेळणार

पुरुष आणि महिला गटात सुमारे १.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. विजेत्याला किती दान द्यावे हे ठरवण्याचा पर्याय आहे. या स्पर्धेचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे.

12 players to play in the virtual Madrid Open including nadal and murray
नदाल आणि मरेसह १२ खेळाडू माद्रिद ओपनमध्ये खेळणार
author img

By

Published : Apr 14, 2020, 6:31 PM IST

नवी दिल्ली - २७ ते ३० एप्रिलदरम्यान होणा व्हर्च्युअल माद्रिद ओपन स्पर्धेत राफेल नदाल आणि अँडी मरेसह १२ टेनिसपटू भाग घेणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त डेव्हिड गॉफिन, जॉन इस्नर, कॅरेन खाचानोव्ह, युझनी बोचार्ड, क्रिस्टीना मालाडेनोविच आणि किकी बर्टेन्स हे खेळाडू ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतील.

पुरुष आणि महिला गटात सुमारे १.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. विजेत्याला किती दान द्यावे हे ठरवण्याचा पर्याय आहे. या स्पर्धेचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे.

"हा एक रंजक उपक्रम आहे. मी माझ्या सहकारी खेळाडूंना आव्हान देण्यास आणि जगातील टेनिस चाहत्यांना माझे कौशल्य दर्शविण्यास उत्सुक आहे", असे खाचानोव्हने म्हटले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.