ETV Bharat / sports

Tokyo Olympic : काय आम्ही सुवर्ण पदक विभागून घेऊ शकतो, खेळाडूचा प्रश्न; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ - इटली

कतारचा अॅथलिट बर्शिम याने असा निर्णय घेतला की, ज्याचे जगभरातून कौतूक होत आहे. क्रीडा अधिकाऱ्यांनी जेव्हा जम्प ऑफबद्दल बर्शिमला सांगितलं. तेव्हा त्याने काय आम्ही सुवर्ण शेअर करु शकतो का? असे अधिकाऱ्यांना विचारलं. अधिकाऱ्यांनी याला होकार दिला आणि कतार आणि इराणच्या खेळाडूला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

tokyo-olympic-men-high-jump-final-when-two-athlete-of-qatar-and-italy-shares-gold-medal
Tokyo Olympic : काय आम्ही सुवर्ण पदक विभागून घेऊ शकतो, खेळाडूचा प्रश्न; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ
author img

By

Published : Aug 3, 2021, 2:25 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष उंच उडीच्या अंतिम सामन्यादरम्यान, एक अद्धभूत घटना घडली. जिची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. ऑलिम्पिकसह सर्व खेळात ज्याचे प्रदर्शन सर्वात चांगले असते, त्या खेळाडूला सुवर्ण पदक दिलं जातं. पण टोकियो असं घडलं नाही. उंच उडीत कतारच्या 30 वर्षीय मुताज इस्सा बर्सिम आणि इटलीच्या 29 वर्षीय जियान मारको ताम्बरी संयुक्त सुवर्ण पदक विजेते ठरले. कतारच्या अॅथलिटने ही बाब संभव करून दाखवली.

काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

उंच उडीच्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू 2.37 मीटरसह बरोबरीत होते. नियमानुसार अशा स्थितीत जम्प ऑफ केलं जातं. यात प्रत्येक अॅथलिट अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या उंचीवर उडी मारतो. याआधारावर विजेता ठरतो.

नियमाप्रमाणे याचे पालन केलं जाणार होते. तेव्हा कतारचा अॅथलिट बर्शिम याने असा निर्णय घेतला की, ज्याचे जगभरातून कौतूक होत आहे. क्रीडा अधिकाऱ्यांनी जेव्हा जम्प ऑफबद्दल बर्शिमला सांगितलं. तेव्हा त्याने, काय आम्ही सुवर्ण शेअर करु शकतो का? असे अधिकाऱ्यांना विचारलं.

अधिकाऱ्यांनी याला होकार दिला आणि कतार आणि इराणच्या खेळाडूला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. बेलारुसचा माकसिम नेडासेकाऊ कांस्य पदकाचा विजेता ठरला. तर रौप्य पदक कोणत्याही खेळाडूला देण्यात आलं नाही.

  • Fave moment of the Olympics so far. Barshim (Qatar) and Tamberi (Italy) were tied in the high-jump final. The official is there talking about a prospective jump-off, but Barshim asks immediately: "Can we have two golds?" One look, no words exchanged, they know they're sharing it. pic.twitter.com/E3SneYFocA

    — Andrew Fidel Fernando (@afidelf) August 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुवर्ण पदक शेअर केल्यानंतर बर्शिम म्हणाला, 'तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही ट्रॅकवरच नाही तर बाहेर देखील चांगले मित्र आहोत. आम्ही सोबत काम करतो. ही बाब एक स्वप्नासारखी आहे. ही खरी खेळभावना आहे.'

हेही वाचा - Tokyo Olympics : बेल्जियमकडून पराभवानंतर खेळाडू गुरूजंत सिंगच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर

हेही वाचा - Tokyo Olympics : सुवर्ण स्वप्नभंग, भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.