गुवाहाटी - खेलो इंडिया युथ गेम्सचा थरार गुवाहाटीमध्ये रंगला आहे. या स्पर्धेत ३७ राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेशातील जवळपास ६८०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्राची जिम्नॅस्टिक्स खेळाडू अस्मी बडदेने या स्पर्धेत ४ सुवर्णपदकांची कमाई केली. वाचा दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकलेले सर्व निकाल....
अॅथलेटिक्स -
२१ वर्षाखालील मुली -
निधी सिंग - ब्राँझपदक (४०० मीटर)
पूनम सोनूने - ब्राँझपदक (५००० मीटर)
१७ वर्षांखालील मुली -
रिया पाटील - ब्राँझपदक (४०० मीटर)
रिंकी पारवा - ब्राँझपदक (३००० मीटर)
ऊंच उडी -
श्रृती कांबळे - सुवर्णपदक (१.६४ मीटर)
श्रीवणी देसवले - ब्राँझपदक
जिम्नॅस्टिक्स -
१७ वर्षांखालील मुले -
ओमकार धनावडे - रौप्यपदक
आर्यन नहाटे - ब्राँझपदक
१७ वर्षांखालील मुली रिदमिक -
(बॉल प्रकार )
सानिका अत्तरदे - ब्राँझपदक
रिदमिक जिम्नॅस्टिक्स - (बॉल प्रकार)
अस्मी बडदे - सुवर्णपदक
श्रेया बंगाळे - ब्राँझपदक
१७ वर्षांखालील मुली रिदमिक (दोरी प्रकार )
अस्मी बडदे - सुवर्णपदक
श्रेया बंगाळे - रौप्यपदक
१७ वर्षांखालील मुली रिदमिक (रिबन प्रकार )
अस्मी बडदे - सुवर्णपदक
मैत्री सेलूकर - रौप्यपदक
ज्यूडो - ५२ किलो मुली १७ वर्षांखालील -
अश्विनी साळुंखे - ब्राँझपदक
कबड्डी -
महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुलांच्या संघांनी कबड्डीची उपांत्य फेरी गाठली आहे.
हेही वाचा - खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची सुवर्ण कामगिरी
हेही वाचा - नाशिक रन २०२० : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी, हजारो नाशिककर धावले