ETV Bharat / sports

मोदी म्हणतात, एनबीएमुळे फिट इंडिया मुव्हमेंटला प्रोत्साहन मिळेल - narendra modi on nba

मोंदीनी आपल्या ट्विटमध्ये एनबीएचे कौतुक केले. 'तरुणांमध्ये बास्केटबॉल हा प्रसिद्ध खेळ आहे. कालचा दिवस हा अमेरिका आणि भारतासाठी ऐतिहासिक होता. मुंबईने भारतासाठी प्रथमच होत असलेल्या एनबीएचे यजमानपद सांभाळले. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांतील सामन्यासाठी शुभेच्छा. एनबीएमुळे आपल्याला एक चांगला मंच लाभला असून 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार आहे', असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदी म्हणतात, 'एनबीएमुळे फिट इंडिया मुवमेंटला प्रोत्साहन मिळेल'
author img

By

Published : Oct 6, 2019, 10:00 AM IST

नवी दिल्ली - भारतात प्रथमच आलेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी कौतुक केले. एनबीएमुळे 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मोंदींनी म्हटले आहे.

हेही वाचा - चाहत्यांनी पाठवलेले फोटो पाहून फेडररही अवाक्!

मोंदीनी आपल्या ट्विटमध्ये एनबीएचे कौतुक केले. 'तरुणांमध्ये बास्केटबॉल हा प्रसिद्ध खेळ आहे. कालचा दिवस हा अमेरिका आणि भारतासाठी ऐतिहासिक होता. मुंबईने भारतासाठी प्रथमच होत असलेल्या एनबीएचे यजमानपद सांभाळले. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांतील सामन्यासाठी शुभेच्छा. एनबीएमुळे आपल्याला एक चांगला मंच लाभला असून 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार आहे', असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Yesterday was a historic day for sports in India and India-USA relations. Mumbai hosted the first ever @NBA match played in India. The game between @Pacers and @SacramentoKings was a treat for sports lovers. Congratulations to both teams for a riveting contest. #NBAIndiaGames

    — Narendra Modi (@narendramodi) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Basketball 🏀 is very popular among our youth. The @NBA matches set the stage, or rather set the court for greater linkages in sports. I hope more youngsters pursue basketball and also contribute to the Fit India Movement. #NBAIndiaGames

इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांनी मुंबईतील प्री-सीजन सामन्यात सहभाग नोंदवला होता. या दोन्ही सामन्यात इंडियाना पेसर्स संघाचे वर्चस्व राहिले. त्यांनी पहिल्या सामन्यात किंग्सवर १३२-१३१ तर, दुसऱ्या सामन्यात १३०-१०६ अशा फरकाने विजय मिळवला आहे.

Intro:Body:

pm narendra modi praises nba

modi praises nba, narendra modi about nba, narendra modi on nba, nba and fit india movement

नवी दिल्ली - भारतात प्रथमच आलेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी कौतुक केले. एनबीएमुळे  'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मोंदींनी म्हटले आहे.

हेही वाचा - 

मोंदीनी आपल्या ट्विटमध्ये एनबीएचे कौतुक केले. 'तरुणांमध्ये बास्केटबॉल हा प्रसिद्ध खेळ आहे. कालचा दिवस हा अमेरिका आणि भारतासाठी ऐतिहासिक होता. मुंबईने भारतासाठी प्रथमच होत असलेल्या एनबीएचे यजमानपद सांभाळले. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांतील सामन्यासाठी शुभेच्छा. एनबीएमुळे आपल्याला एक चांगला मंच लाभला असून 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार आहे', असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांनी मुंबईतील प्री-सीजन सामन्यात सहभाग नोंदवला होता. या दोन्ही सामन्यात इंडियाना पेसर्स संघाचे वर्चस्व राहिले. त्यांनी पहिल्या सामन्यात किंग्सवर १३२-१३१ तर, दुसऱ्या सामन्यात १३०-१०६ अशा फरकाने विजय मिळवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.