ETV Bharat / sports

अजित पवारांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - maharashtra kesari 2019 competition in pune

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा ३ जानेवारीला सायंकाळी रंगणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे नऊशे ते साडेनऊशे मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

maharashtra kesari 2019 competition complete Schedule
अजित पवारांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
author img

By

Published : Jan 1, 2020, 4:54 PM IST

पुणे - बालेवाडी स्टेडियम म्हाळुंगे येथे यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा ३ जानेवारीला सायंकाळी रंगणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे नऊशे ते साडेनऊशे मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगले खेळाडू महाराष्ट्राच्या मातीत घडावेत, यासाठी कुस्तीगीर परिषदेने पुण्यातील सिटी कार्पोरेशन कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे.

कराराच्या माध्यमातून कुस्ती खेळाला फायदा व्हावा व खेळाचा दर्जा वाढवा, या हेतूने परिषदेने प्रथमच एका खाजगी कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच कुस्ती खेळाला मोठा फायदा होणार आहे. तसेच सहभागी खेळाडूंस आर्थिक स्वरुपात मोठे पाठबळ देखील मिळणार आहे.

असे आहे महाराष्ट्र केसरी २०१९-२० कुस्ती स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक -

  • ३ जानेवारी (शुक्रवार) २०२०
  • सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा "अ" विभाग (५७ व ७९ किलो)
  • दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी व वजने "ब" विभाग.( ६१,७० व ८६ किलो)
  • दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता-कुस्ती स्पर्धा "अ"व "ब"विभाग. (५७, ६१, ७०, ७९ व ८६ किलो)
  • सायंकाळी ६ वाजता-उद्घाटन समारंभ.
  • ४ जानेवारी (शनिवार) २०२०
  • सकाळी ८ ते दुपारी १२ वा कुस्ती स्पर्धा "ब" विभाग..( ६१,७० व ८६ किलो)
  • दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत- वैद्यकीय तपासणी व वजने "क" विभाग. (७४,९२ व महाराष्ट्र केसरी गट)
  • दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता - कुस्ती स्पर्धा "ब"व "क" विभाग . ( ६१, ७०, ७४, ८६, ९२ व महाराष्ट्र केसरी गट किलो)
  • ५ जानेवारी (रविवार) २०२०
  • सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता कुस्ती स्पर्धा "क" विभाग. (७४,९२ व महाराष्ट्र केसरी गट)
  • दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी व वजन "ड"विभाग. (६५ व ९७ किलो वजनी गट)
  • दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)
  • ६ जानेवारी (सोमवार) २०२०
  • सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)
  • दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)
  • ७ जानेवारी (मंगळवार) २०२०
  • सकाळी ९ ते १२ वाजता कुस्ती स्पर्धा "ड"विभाग.( ६५ व ९७ किलो)
  • सायंकाळी ५ वाजता "महाराष्ट्र केसरी" किताबाची अंतिम लढत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ.

Intro:महाराष्ट्र केसरी 'किताब कुस्तीची दंगल, 3 तारखेला उदघाटन साडेनऊशे मल्ल होणार सहभागी, 7 जानेवारीला मिळणार नवा महाराष्ट्र केसरीBody:mh_pun_02_maharshtra_kesari_kusti_spardha_av_7201348

anchor
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम म्हाळुंगे येथे दिनांक २ ते ७ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार
रंगणार असून स्पर्धेचे उदघाटन 3 जानेवारीला सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे....तर ७ जानेवारीला महाराष्ट्र केसरी किताबासाठी सायंकाळी कुस्तीचा फड रंगणार आहे.....या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अव्वल दर्जाचे नऊशे ते साडेनऊशे मल्ल सहभागी होणार आहेत. राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगले खेळाडू महाराष्ट्राच्या मातीत घडावेत यासाठी कुस्तीगीर परिषदेने पुण्यातील सिटी कार्पोरेशन कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. कराराच्या माध्यमातून कुस्ती खेळाला फायदा व्हावा व खेळाचा दर्जा वाढवा या हेतूने परिषदेने प्रथमचं एका खाजगी कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच कुस्ती खेळाला मोठा फायदा होणार आहे. तसेच सहभागी खेळाडूंस आर्थिक स्वरुपात मोठे पाठबळ देखील मिळणार आहे.

महाराष्ट्र केसरी २०१९-२० कुस्ती स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक पुढील प्रमाणे

शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २०२०*
सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा "अ" विभाग (५७ व ७९ किलो)
दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी व वजने "ब" विभाग.( ६१,७० व ८६ किलो)
● दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता-कुस्ती स्पर्धा "अ"व "ब"विभाग.(५७, ६१, ७०, ७९ व ८६ किलो)
● सायंकाळी ६ वाजता-उद्घाटन समारंभ.

■ *शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२०*
● सकाळी ८ ते दुपारी १२ वा कुस्ती स्पर्धा "ब" विभाग..( ६१,७० व ८६ किलो)
●दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत- वैद्यकीय तपासणी व वजने "क" विभाग. (७४,९२ व महाराष्ट्र केसरी गट)
● दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता - कुस्ती स्पर्धा "ब"व "क" विभाग . ( ६१, ७०, ७४, ८६, ९२ व महाराष्ट्र केसरी गट किलो)

■ *रविवार दिनांक ५ जानेवारी २०२०*
●सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता कुस्ती स्पर्धा "क" विभाग. (७४,९२ व महाराष्ट्र केसरी गट)
◆दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी व वजन "ड"विभाग. (६५ व ९७ किलो वजनी गट)
◆दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)

■ *सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२०*
● सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)
●दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (६५, ७४, ९२, ९७ व म.के गट)

■ *मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२०*

●सकाळी ९ ते १२ वाजता कुस्ती स्पर्धा "ड"विभाग.( ६५ व ९७ किलो)
● सायंकाळी ५ वाजता "महाराष्ट्र केसरी" किताबाची अंतिम लढत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.