ETV Bharat / sports

World Blitz Chess Championship : कोनेरू हम्पीचे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक; भारताची एकूण दोन पदकांची कमाई - कोनेरू हम्पीचे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ रौप्यपदक

जागतिक ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये भारताने दोन पदके जिंकली ( India Won Two Medals in World Blitz Championship ) असून, त्यात एक रौप्य ( Chess Player Koneru Humpy has Won Silver Medal ) आणि एका कांस्यपदकाचा ( Humpy Strong Performance to Beat Zhongyi Tan ) समावेश आहे.

Koneru Humpy wins Silver medal at World Blitz Chess Championship
कोनेरू हम्पीचे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक
author img

By

Published : Dec 31, 2022, 3:30 PM IST

अल्माटी : बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने फिडे वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या ( India Won Two Medals in World Blitz Championship ) महिला विभागात रौप्यपदक जिंकले ( Chess Player Koneru Humpy has Won Silver Medal ) आहे. हंपीचे सुवर्णपदक अत्यंत कमी फरकाने हुकले. हंपीने 17व्या आणि अंतिम फेरीत नुकतेच ( Humpy Strong Performance to Beat Zhongyi Tan ) जागतिक जलद विजेतेपद पटकावणाऱ्या झोंगी टॅनला पराभूत करण्यासाठी दमदार कामगिरी केली. गुरुवारी, 35 वर्षीय हम्पी पहिल्या नऊ फेऱ्यांमध्ये केवळ चार विजय नोंदवल्यानंतर गुणतालिकेत 44व्या स्थानावर होती.

देशबांधव द्रोणवल्ली हरिकासोबत 14वी फेरी ड्रॉ तिने स्पर्धेच्या दुस-या दिवशी आठपैकी सात फेरी जिंकल्या आणि देशबांधव द्रोणवल्ली हरिकासोबत 14वी फेरी ड्रॉ केली. हम्पीने 12.5 गुण मिळवले, जे कझाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या बिबिसारा बालाबायेवापेक्षा अर्धा गुण कमी आहे. हरिका 10.5 गुणांसह 13 व्या, तर पद्मिनी राऊत 17व्या स्थानावर आहे. तानिया सचदेव 21 व्या स्थानावर आहे. रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती बी सविता श्री 9.5 गुणांसह 33व्या स्थानावर राहिली.

नॉर्वेच्या या खेळाडूचे 16 गुण खुल्या गटात जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनने विजेतेपद पटकावले. नॉर्वेच्या या खेळाडूचे 16 गुण होते. एकाही भारतीय खेळाडूला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. अनुभवी पी. हरिकृष्णा 13 गुणांसह 17 व्या स्थानावर आहे. निहाल सरीन 18 व्या स्थानावर कायम आहे. या स्पर्धेतील अव्वल मानांकित अर्जुन एरिगेला 16व्या, 17व्या आणि 18व्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. विदित संतोष गुजराती 90 व्या स्थानावर आहे. ही स्पर्धा 26-30 डिसेंबर 2022 दरम्यान पार पडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.