ETV Bharat / sports

India vs Sri Lanka T20 Series : भारत वि. श्रीलंका टी-20 मालिका 3 जानेवारीला सुरू; श्रीलंकेचा भारत दौरा - श्रीलंका करणार भारताचा दौरा

भारताचा बांगलादेश दौरा संपला असून, आता श्रीलंका क्रिकेट संघ 2023 मध्ये भारतात येणार ( India vs Sri Lanka T20 Series ) आहे. यादरम्यान ( January 2023 Sri Lanka Tour of India ) टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार ( T20I Series Starting From 3rd January 2023 ) आहे. पाहूया यावरील सविस्तर रिपोर्ट.

India vs Sri Lanka T20I Series Starting From 3rd January 2023 Sri Lanka Tour of India
भारत वि. श्रीलंका टी-20 मालिका 3 जानेवारीला सुरू; श्रीलंकेचा भारत दौरा
author img

By

Published : Dec 26, 2022, 5:06 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान टी-20 मालिका खेळवली ( India vs Sri Lanka T20 Series ) जाणार आहे. यादरम्यान तीन टी-२० सामने ( T20I Series Starting From 3rd January 2023 ) होतील. टी-20 नंतर 10 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू ( January 2023 Sri Lanka Tour of India ) होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 3 जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, दुसरा 5 जानेवारीला पुण्यात आणि तिसरा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे.

यादरम्यान होणार टी20 सामने टी-20 नंतर, तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटीमध्ये, दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकात्यात आणि तिसरा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. या मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. यादरम्यान न्यूझीलंड आणि भारत यांच्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये, दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर आणि तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

India vs Sri Lanka T20I Series Starting From 3rd January 2023 Sri Lanka Tour of India
भारत वि. श्रीलंका टी-20 मालिका 3 जानेवारीला सुरू; श्रीलंका करणार भारत दौरा

वनडे सामन्यांनंतर खेळवले जाणार टी-20 सामने वनडेनंतर पहिला टी-२० सामना २७ जानेवारीला रांचीमध्ये, दुसरा २९ जानेवारीला लखनऊमध्ये आणि तिसरा आणि अंतिम सामना १ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची घरच्या मालिका संपल्यानंतर आठवडाभरानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यादरम्यान चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात, दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार आहे.

या आहेत कसोटी सामन्यांच्या तारखा तिसरा सामना धर्मशाला येथे 1 मार्च ते 5 मार्चदरम्यान आणि चौथा कसोटी सामना 9 ते 14 मार्चदरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 17 मार्चला मुंबईत, दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये आणि तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईत होणार आहे. भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.