नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतातही या व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. यावर कुस्तीपटू बबीता फोगाट हिने जमातवासिंना जाहिल म्हणत एक ट्विट केले होते. या ट्विटमुळे बबिताला ट्रोल करण्यात आले. इतकेच नव्हे तर तिला धमकीही देण्यात आली.
यानंतर, बबिताने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, “मी जायरा वसिम नाही जी धमकीमुळे घरात बसेल. मी नेहमी लढेन”. जायरा ही बॉलिवूड अभिनेत्री असून तिने कट्टरपंथीयांच्या धमक्यांमुळे चित्रपटसृष्टीला अलविदा केले होते. जायराने दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दंगल चित्रपटात तिने बबिताची मोठी बहिण गीता फोगाटची बालपणीची भूमिका साकारली होती.
-
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020
कुस्तीपटू बजरंग पूनियाही बबिताच्या बचावासाठी पुढे आला आहे. खेळाडूंनी देशासाठी दररोज संघर्ष करत आहेत. तुम्ही काय करत आहात? अशी विचारणा त्याने ट्रोलर्सला केली आहे.
वादग्रस्त ट्विटनंतर बबिता फोगाटविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रात नशीब आजमावणाऱ्या बबिताविरूद्ध महाराष्ट्रात तक्रार दाखल झाली आहे.