ETV Bharat / sports

Gymnastic Dipa Karmakar : दीपा कर्माकरने वाडाच्या नियमांचे केले उल्लंघन; प्रशिक्षकावरही गंभीर आरोप - Gymnastics Dipa Karmakar

दीपा कर्माकरने ( Dipa Karmakar Banned ) रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धेत आठवे स्थान मिळवून देशाला अभिमान ( Dipa Karmakar Made Country Proud ) वाटवा, अशी कामगिरी केली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. आता तिच्यावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या नियमांचे ( Action Taken Last Year Under Anti Doping Rules ) उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात ( Gymnastics Dipa Karmakar Banned For Two Years ) आला आहे. तिच्यावर वाडाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे

Gymnastics Dipa Karmakar Banned For Two Years Action Was Taken Last Year Under Anti-Doping Rules
दीपा कर्माकरने वाडाच्या नियमांचे केले उल्लंघन; प्रशिक्षकावरही गंभीर आरोप
author img

By

Published : Dec 26, 2022, 5:44 PM IST

नवी दिल्ली : जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरवर ( Dipa Karmakar Banned ) डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 वर्षांची बंदी घालण्यात ( Gymnastics Dipa Karmakar Banned For Two Years ) आली आहे. मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशनने तिचा दर्जा निलंबित केला. त्यावेळी निलंबनाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. हे अनुशासनहीनतेचे किंवा आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकरण ( Action Taken Last Year Under Anti Doping Rules ) आहे किंवा ते डोपिंगविरोधी उल्लंघनही असू शकते, असे सांगण्यात येत ( Gymnastics Dipa Karmakar ) आहे.

वाडाच्या नियमांचे केले उल्लंघन सूत्रांनी सांगितले की, तिने जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सी (WADA) च्या वेअरअबाउट्स मार्गदर्शक तत्त्वांचे म्हणजेच त्याच्या ठावठिकाणाविषयी माहिती देणाऱ्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशन आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने या प्रकरणी आतापर्यंत मौन बाळगले आहे. एका अहवालानुसार, दीपा कर्माकर 2021 पासून निलंबनाचा सामना करीत आहेत. मात्र, यावर भारतीय जिम्नॅस्ट फेडरेशनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रशिक्षकावर आरोप दीपाला लहानपणापासून प्रशिक्षण देणारे तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्यावर भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि नाडा (NADA) आरोप करीत आहेत. नंदीमुळेच पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या दीपा यांना जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेसमोर अपयशी व्हावे लागले, असा आरोप आहे. दीपा कर्माकरच्या निलंबनावर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) म्हणणे आहे की, याला नंदी आणि त्रिपुरा सरकारचे क्रीडा विभाग जबाबदार आहेत.

नाडाने धरले प्रशिक्षकाला जबाबदार NADA ने दीपा कर्माकरच्या प्रशिक्षकावर तिची कारकीर्द संपवल्याचा आरोपही केला आहे. दीपा कर्माकरही अनेक प्रकारच्या दुखापतींशी झगडत आहे. 2017 मध्ये तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. 2019 मध्ये तिने शेवटचा विश्वचषक खेळला होता. दुखापतीमुळे दीपा 2019 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.