ETV Bharat / sports

IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघ जाहीर, संजू सॅमसनकडे असणार नेतृत्वाची धुरा - चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती

भारत-अ आणि न्यूझीलंड-अ ( India A vs New Zealand A ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल.

राज अंगद बावा
राज अंगद बावा
author img

By

Published : Sep 17, 2022, 1:04 PM IST

नवी दिल्ली: बीसीसीआयने न्यूझीलंड-अ संघाविरुद्ध ( India A vs New Zealand A ) होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली ( India A squad announced for ODI series ) आहे. या संघाची कमान स्टार फलंदाज संजू सॅमसनच्या खांद्यावर सोपवण्यात आली ( India A captain Sanju Samson ) आहे. टी-20 विश्वचषक संघात संजू सॅमसनची निवड न झाल्याने, त्याच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर रोष व्यक्त केला होता. त्यामुळे कर्णधार पदाची माळ संजूच्या गळ्यात टाकण्यात आली असावी.

युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावाचा ( Young allrounder Raj Angad Bawa ) संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील भारत अ संघात समावेश करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरपासून न्यूझीलंड अ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला चेन्नई येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पुढील दोन सामने 25 आणि 27 सप्टेंबर रोजी होणार आहेत. चेन्नई या तिन्ही सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे.

  • NEWS - India "A" squad for one-day series against New Zealand "A" announced.

    Sanju Samson to lead the team for the same.

    More details here 👇👇https://t.co/x2q04UrFlY

    — BCCI (@BCCI) September 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुलीप ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने चमकदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉचा ( Prithvi Shaw ) या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच यात भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे. भारताला अंडर-19 विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारा बावा हा मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज आहे.

तो चंदीगडसाठी फक्त दोन रणजी सामने खेळला आहे, पण चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ( Selection Committee headed by Chetan Sharma ) हार्दिक पांड्याची पर्याय शोधण्याची इच्छा असल्याचे समजते. पांड्याला दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी व्यवस्थापनाला त्याच्या कामाच्या ओझ्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. शिवम दुबे आणि विजय शंकर यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंना या दरम्यान प्रयत्न केले गेले, पण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरले. अशा स्थितीत निवड समिती वेगवान गोलंदाजांचा अष्टपैलू खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताकडे फिरकी गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंसाठी अनेक पर्याय आहेत, परंतु खालच्या मधल्या फळीत चांगली फलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांची संख्या खूपच कमी आहे. न्यूझीलंड अ विरुद्धच्या मालिकेमुळे निवडकर्त्यांना बावाच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल.

भारत अ संघ: पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, रुतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चहर, टिळक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी आणि राज अंगद बावा.

हेही वाचा - Rafel Nadal Emotional Post : फेडररसाठी भावूक झाला नदाल, म्हणाला हा दिवस कधीही....!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.