ETV Bharat / sports

VIDEO: #bottlecapchallenge : विराटच्या 'बॉटल कॅप चॅलेंजला रवी शास्त्रींचा आवाज - bottlecapchallenge with virat

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अखेर बॉटल कॅप चॅलेज पूर्ण केले. विराटने शनिवारी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला त्याने 'कधीच न केल्यापेक्षा, उशिरा केलेले कधीही चांगले' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

VIDEO: #bottlecapchallenge : विराटच्या 'बॉटल कॅप चॅलेंजला रवी शास्त्रींचा आवाज
author img

By

Published : Aug 11, 2019, 2:25 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अखेर बॉटल कॅप चॅलेज पूर्ण केले. विराटने शनिवारी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला त्याने 'कधीच न केल्यापेक्षा, उशिरा केलेले कधीही चांगले' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे. तसेच यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसह याने देखील हे चॅलेंज पूर्ण केले होते.
मजेशीर बाब म्हणजे, कर्णधार कोहलीने अपलोड केलेल्या व्हिडिओला सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा समालोचक करतानाचा आवाज देखील देण्यात आला आहे.

विराट चॅलेज पूर्ण झाल्यानंतर त्याच बाटलीतील पाणी पितो. असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यापूर्वी भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यानेही हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

त्यानंतर भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या व्हिडिओमध्ये धवन चेंडूच्या साह्याने बाटलीचे झाकण उडवतो.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.