ETV Bharat / sports

धोनी आणि पांड्या संघात नसणे ही सुवर्णसंधी - विराट कोहली - टीम इंडिया

आयसीसी विश्वकरंडक विजेतेपदापासून मुकलेल्या दोन्ही संघाना आजपासून वेगळ्या प्रवासाला सुरुवात करावी लागणार आहे.

धोनी आणि पांड्य़ा संघात नसणे ही सुवर्णसंधी - विराट कोहली
author img

By

Published : Aug 3, 2019, 10:37 AM IST

लॉडरहित - टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात आजपासून टी -२० मालिकेला प्रारंभ होत आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. आज होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषद झाली.

या चर्चेत विराटने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तो म्हणाला, 'धोनी आणि पांड्या संघात नसणे ही संघात समाविष्ट केलेल्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असणार आहे. आपल्याकडे पुढील टी -२० विश्वकरंडकापूर्वी २५-२६ सामने आहेत. त्यामुळे सर्व सामने महत्वाचे आहेत. संघाच्या दृष्टीने कोण कसे प्रदर्शन करत आहे ते कळेल. येणाऱ्या दिवसात अंतिम १५ आणि अंतिम ११ खेळाडू निवडता येतील.'

विराट कोहली

आजच्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ -

भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिजचा संघ -

  • कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खारी पाएरे.

Intro:Body:

virat press conference about absence of dhoni and pandya in west indies series

virat kohli, west indies series, icc, bcci, india vs west indies, press conference, पत्रकार परिषद, विराट कोहली, टीम इंडिया, धोनी आणि पांड्या

धोनी आणि पांड्य़ा संघात नसणे ही सुवर्णसंधी - विराट कोहली

लॉडरहित - टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात आजपासून टी -२० मालिकेला प्रारंभ होत आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-२० विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. आज होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषद झाली. 

या चर्चेत विराटने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तो म्हणाला, 'धोनी आणि पांड्य़ा संघात नसणे ही संघात समाविष्ट केलेल्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असणार आहे. आपल्य़ाकडे पुढील टी -२० विश्वकरंडकापूर्वी २५-२६ सामने आहेत. त्यामुळे सर्व सामने महत्वाचे आहेत. संघाच्या दृष्टीने कोण कसे प्रदर्शन करत आहे ते कळेल. येणाऱ्या दिवसांत अंतिम १५ आणि अंतिम ११ खेळाडू निवडता येतील.'

आजच्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ - 

भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिजचा संघ -

कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खारी पाएरे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.