ETV Bharat / sports

ICC Awards : विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी

author img

By

Published : Dec 28, 2020, 3:06 PM IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान पटकावला. तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला.

Virat Kohli wins top ICC Decade awards; Steve Smith named Test player of the Decade
ICC ICC Awards : विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी : विराट ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी

दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान पटकावला. तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला.

  • 🇮🇳 VIRAT KOHLI is the ICC Men’s ODI Cricketer of the Decade 👏👏

    🔝 Only player with 10,000-plus ODI runs in the #ICCAwards period
    💯 39 centuries, 48 fifties
    🅰️ 61.83 average
    ✊ 112 catches

    A run machine 💥🙌 pic.twitter.com/0l0cDy4TYz

    — ICC (@ICC) December 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मागील दहा वर्षामध्ये विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात ३९ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ११२ झेल देखील टिपले आहेत. दुसरीकडे स्टिव्ह स्मिथने दहा वर्षांत ७ हजार ४० धावा केल्या आहे. त्याची सरासरी ६५.७९ इतकी आहे. यात २६ शतके व २८ अर्धशतकांचा समावेश आहे.

  • 🇦🇺 STEVE SMITH is the ICC Men’s Test Cricketer of the Decade 👏👏

    🏏 7040 Test runs in the #ICCAwards period
    🅰️ 65.79 average ➜ Highest in top 50
    💯 26 hundreds, 28 fifties

    Unique, relentless and unbelievably consistent 🙌 pic.twitter.com/UlXvHaFbDz

काय म्हणाला विराट...

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान पटकावल्यानंतर विराटने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'संघाच्या विजयात हातभार लावणे, हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा मी प्रयत्न करतो.

  • "My only intention was to make winning contributions for the team and I just strive to do that in every game. Stats just become the byproduct of what you want to do on the field."

    📽️ Virat Kohli reacts to winning the ICC Men’s ODI Cricketer of the Decade award 🙌#ICCAwards pic.twitter.com/MF7LDRhg3v

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे दशकातील एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. तर विराट कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.

दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ
रोहित शर्मा, ख्रिस गेल, अ‌ॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), केरॉन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ –
अ‌ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, बेन्ट स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेस्म अँडरसन

हेही वाचा - भारताला मोठा धक्का, चालू सामन्यातून उमेश यादव गेला मैदानाबाहेर

हेही वाचा - AUS vs IND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.