मुंबई - कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धांसह क्रिकेट मालिकाही ठप्प आहेत. यामुळे सर्व खेळाडू आपला वेळ कुटुंबासमवेत घरी घालवत आहेत. यादरम्यान टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे. अशात त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 'कठोर' तर उपकर्णधार रोहित शर्माला प्रेरणादायक व्यक्ती असल्याचे म्हटलं आहे.
श्रेयशला ट्विटवर चाहत्यांनी प्रश्न विचारले. तेव्हा त्याने त्यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली.
श्रेयसला हर्षवर्धन नावाच्या ट्विटर युजरने प्रश्न विचारला की, विराट कोहली विषयी एका शब्दात तु काय सांगशील?, यावर श्रेयसने कठोर असे उत्तर दिले.
-
Relentless https://t.co/3F1WNQs2tf
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Relentless https://t.co/3F1WNQs2tf
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020Relentless https://t.co/3F1WNQs2tf
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020
बिंदू नावाच्या युजरने, रोहित शर्माबद्दल तू काय सांगशील असे विचारले असता, श्रेयसने, रोहितचे व्यक्तिमत्व अप्रतिम आहे. तो प्रेरणादायक आहे आणि संघातील खेळाडूंची देखील काळजी घेतो, असे सांगितले.
-
.@ImRo45 is a very good personality to be around. He’s very motivating, caring towards his teammates. https://t.co/mR6YanrxYI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@ImRo45 is a very good personality to be around. He’s very motivating, caring towards his teammates. https://t.co/mR6YanrxYI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020.@ImRo45 is a very good personality to be around. He’s very motivating, caring towards his teammates. https://t.co/mR6YanrxYI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020
अर्पिता नावाच्या युजरने महेंद्रसिंह धोनीबद्दल काय सांगशील? असे विचारले असता, यावर श्रेयसने उत्तर दिले की, धोनी शांत आणि खरा लीडर आहे.
-
Cool, calm, consistent and a true leader. https://t.co/Pcde0Di7wI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cool, calm, consistent and a true leader. https://t.co/Pcde0Di7wI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020Cool, calm, consistent and a true leader. https://t.co/Pcde0Di7wI
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020
याशिवाय शिवम जयस्वाल या युजरने तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रेयसने जेमिमा राँड्रिग्ज आपली आवडती महिला खेळाडू असल्याचे सांगितले.
-
.@JemiRodrigues - she’s fearless in her approach and believes in her abilities 🙌 https://t.co/n7bdml8iy9
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@JemiRodrigues - she’s fearless in her approach and believes in her abilities 🙌 https://t.co/n7bdml8iy9
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020.@JemiRodrigues - she’s fearless in her approach and believes in her abilities 🙌 https://t.co/n7bdml8iy9
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020
हेही वाचा - नताशा-हार्दिकची 'लॉकडाऊन' केमिस्ट्री, पाहा होम क्वारंटाइनमध्ये काय करतायेत...
हेही वाचा - पोलिसांनी धोनीच्या फोटोद्वारे सांगितलं घरात राहण्याचे फायदे, म्हणाले, 'त्या' दिवशी आत असता तर...