ETV Bharat / sports

अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, पाकिस्तानच्या शोएब अख्तरने केली प्रार्थना - cricket fraternity on amitabh bachchan

बिग बी व्यतिरिक्त अभिषेक बच्चनचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभला कोरोना झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना बरे वाटावे, यासाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही प्रार्थना केली आहे.

shoaib akhtar wishes amitabh bachchan for speedy recovery from coronavirus
अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, पाकिस्तानच्या शोएब अख्तरने केली प्रार्थना
author img

By

Published : Jul 12, 2020, 1:20 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरून तब्येतीची माहिती दिली जाणार असल्याचे नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • Wishing for your speedy recovery Sir🙏

    — Irfan Pathan (@IrfanPathan) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Distressed to hear the news . Get well soon Sir , you are fighter and like many other battles you have won in your life, I am positive you will win this one too ! #GetWellSoon https://t.co/z9KVhN66P4

    — Mithali Raj (@M_Raj03) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिग बी व्यतिरिक्त अभिषेक बच्चनचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभला कोरोना झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना बरे वाटावे, यासाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही प्रार्थना केली आहे.

  • Wishing you a speedy recovery @SrBachchan. The prayers and good wishes of the entire country are behind you. You have always been a fighter and will see this through too with your will power and resilience. Hope you get well really soon ❤️🙏🏻 https://t.co/39yqi3Mb0b

    — Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Heard the news about Amit ji and Abhishek suffering from COVID-19 just now. Wishing them both a speedy recovery. Get well soon. God bless 🙏

    — VINOD KAMBLI (@vinodkambli349) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''गेट वेल सून बच्चनजी, तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो”, असे शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटले आहे. शोएबशिवाय, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक खेळाडूंनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.