", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4599209-818-4599209-1569828047347.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4599209-818-4599209-1569828047347.jpg" } } }
", "articleSection": "sports", "articleBody": "'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.मुंबई - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने इम्रान खान यांना जोरदार फटकारले होते. याच मुद्दयावरून भारताचा सलामीवीर शिखर धवनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर हल्लाबोल केला आहे. हेही वाचा - 'त्या' 15 मिनिटांत माणसाची वृत्ती समजली, गौतम गंभीरने इम्रान खान यांना फटकारले'भारतव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस भयानक अवस्था होत चालली आहे. काहीही अपराध नसलेल्या माणसांचा बळी दिला जात आहे. याप्रकरणी, यूएन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था डोळे झाकून का बसल्या आहेत, हेच कळत नाही', असे ट्विट आफ्रिदीने केले होते. या ट्विटचा शिखर धवनने खरपूस समाचार घेत त्याला उत्तर दिले आहे. 'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018 Pehle khudke desh ki haalat sudharo. Apni soch apne paas rakho. Apne desh ka joh hum kar rahe hai woh acha hi hai aur aage jo karna hai woh humein ache se pata hai. Zyaada dimaag mat lagao @SAfridiOfficial— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 5, 2018 आफ्रिदीच्या ट्विटवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही उत्तर दिले आहे. 'एक भारतीय म्हणून अशा निराधार टीका पाहून मला वाईट वाटले. काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील', असे इशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. As an Indian, I feel offended to see such baseless remarks! Kashmir is, was and...will always be an integral part of India.— Ishant Sharma (@ImIshant) April 5, 2018", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sports/cricket/cricket-top-news/shikhar-dhawan-reaction-on-shahid-afridi-tweet-on-kashmir/mh20190930130759197", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-09-30T13:08:06+05:30", "dateModified": "2019-09-30T13:08:06+05:30", "dateCreated": "2019-09-30T13:08:06+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4599209-818-4599209-1569828047347.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sports/cricket/cricket-top-news/shikhar-dhawan-reaction-on-shahid-afridi-tweet-on-kashmir/mh20190930130759197", "name": "'स्वतःच्या देशातील अवस्था सुधार'..धवनचा आफ्रिदीवर हल्लाबोल", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4599209-818-4599209-1569828047347.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4599209-818-4599209-1569828047347.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / sports

'स्वतःच्या देशातील अवस्था सुधार'..धवनचा आफ्रिदीवर हल्लाबोल - shikhar dhawan and shahid afridi news

'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

'स्वतःच्या देशातील अवस्था सुधार'..धवनचा आफ्रिदीवर हल्लाबोल
author img

By

Published : Sep 30, 2019, 1:08 PM IST

मुंबई - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने इम्रान खान यांना जोरदार फटकारले होते. याच मुद्दयावरून भारताचा सलामीवीर शिखर धवनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा - 'त्या' 15 मिनिटांत माणसाची वृत्ती समजली, गौतम गंभीरने इम्रान खान यांना फटकारले

'भारतव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस भयानक अवस्था होत चालली आहे. काहीही अपराध नसलेल्या माणसांचा बळी दिला जात आहे. याप्रकरणी, यूएन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था डोळे झाकून का बसल्या आहेत, हेच कळत नाही', असे ट्विट आफ्रिदीने केले होते. या ट्विटचा शिखर धवनने खरपूस समाचार घेत त्याला उत्तर दिले आहे.

'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?

    — Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Pehle khudke desh ki haalat sudharo. Apni soch apne paas rakho. Apne desh ka joh hum kar rahe hai woh acha hi hai aur aage jo karna hai woh humein ache se pata hai. Zyaada dimaag mat lagao @SAfridiOfficial

    — Shikhar Dhawan (@SDhawan25) April 5, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आफ्रिदीच्या ट्विटवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही उत्तर दिले आहे. 'एक भारतीय म्हणून अशा निराधार टीका पाहून मला वाईट वाटले. काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील', असे इशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • As an Indian, I feel offended to see such baseless remarks! Kashmir is, was and...will always be an integral part of India.

    — Ishant Sharma (@ImIshant) April 5, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

shikhar dhawan reaction on shahid afridi tweet on kashmir

shahid afridi new tweet, shikhar dhawan reaction on shahid afridi, shikhar dhawan on shahid afridi, shikhar dhawan and shahid afridi news

'ज्यादा दिमाग मत लगाओ'..धवनचा आफ्रिदीवर हल्लाबोल

मुंबई - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने इम्रान खान यांना जोरदार फटकारले होते. याच मुद्दयावरून भारताचा सलामीवीर शिखर धवनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा -

'भारतव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस भयानक अवस्था होत चालली आहे. काहीही अपराध नसलेल्या माणसांचा बळी दिला जात आहे. याप्रकरणी,  यूएन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था डोळे झाकून का बसल्या आहेत, हेच कळत नाही', असे ट्विट आफ्रिदीने केले होते. या ट्विटचा शिखर धवनने खरपूस समाचार घेत त्याला उत्तर दिले आहे.

'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आफ्रिदीच्या ट्विटवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही उत्तर दिले आहे. 'एक भारतीय म्हणून अशा निराधार टीका पाहून मला वाईट वाटले. काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील', असे इशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.