ETV Bharat / sports

VIDEO : प्रात्यक्षिकाद्वारे सचिनने सांगितला कोरोनावरचा उपाय - सचिन तेंडुलकर कोरोना विषयावर

सचिन आपल्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोरोनाचा सामना कसा केला पाहिजे हे सांगताना दिसून येत आहे. एक मिनिटाच्या व्हिडिओत सचिन, कशा पद्धतीने स्वच्छ हात धुतले पाहिजे याचे प्रात्याक्षिक दाखवत आहे. साबणाने २० सेंकदापर्यंत स्वच्छ हात धुतले पहिजे, असे सचिन म्हणतो.

sachin tendulkar created video to spread awareness on coronavirus asked everyone to follow steps
'गो कोरोना' : खुद्द सचिनने प्रात्यक्षिकाद्वारे सांगितला उपाय, पाहा व्हिडीओ
author img

By

Published : Mar 17, 2020, 9:04 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात वाऱ्यासारखा होत असून प्रत्येक देश आपल्यापरीने यावर उपाययोजना करत आहे. कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नये, यासाठी विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी प्रबोधनासाठी पुढाकार घेतला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची भर यात पडली आहे. सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

सचिन आपल्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोरोनाचा सामना कसा केला पाहिजे हे सांगताना दिसून येत आहे. एक मिनिटाच्या व्हिडिओत सचिन, कशा पद्धतीने स्वच्छ हात धुतले पाहिजे याचे प्रात्याक्षिक दाखवत आहे. साबणाने २० सेंकदापर्यंत स्वच्छ हात धुतले पहिजे, असे सचिन म्हणतो.

  • हम सभी कोरोना वायरस (COVID-19) की वजह से चिंतित है।

    इस वायरस को फैलने से रोकने के लिए जो एक आसान सी चीज़ हम कर सकते है वो है अपने हाथों को स्वच्छ रखना।

    हाथों को 20 सेकंड तक साबुन के साथ धोना अनिवार्य है। हमेशा अपने हाथों को अच्छे से धोएं।#SafeHandsChallenge @UNICEF @WHO pic.twitter.com/63zE8OIvY3

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबत तो, आपण कोरोना विषाणुमुळे चिंतित आहोत. पण एका साध्या उपायाद्वारे आपण कोरोनापासून लांब राहू शकतो. साबणाने २० सेंकदापर्यंत स्वच्छ हात धुतल्यास, कोरोनाचा प्रादुर्भावावर काही प्रमाणात आपण मात करु शकतो. हात धुतल्यानंतर, स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करावेत, असेही सचिन म्हणतो.

दरम्यान, सचिन आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनीही कोरोनाला घाबरुन न जाता योग्य काळजी घेऊन कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले आहे.

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात ६ हजाराहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर भारतातही कोरोनाचे १३०हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा - अस काय घडलं? ज्यामुळं BCCI ने मुंबईतील ऑफिसला लावले टाळे..!

हेही वाचा - Corona Virus : ना नाणेफेक झाली, ना सामना झाला पण स्पर्धेचा विजेता ठरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.