ETV Bharat / sports

रोहितने मोदींना पाठिंबा देत केले चाहत्यांना आवाहन - रोहित कोरोना विषयावर

रोहितने यासंदर्भात ट्विट करत सांगितले की, 'आपल्याला हा आयुष्याचा कसोटी सामना सर्वांना जिंकायचा आहे. त्यासाठी आपण किती कणखर आहोत, आपल्यामध्ये किती एकजूटता आहे आणि आपण सर्व मिळून या गोष्टीचा सामना कसा करत आहोत, हे आज ९ वाजता दिवे लावून दाखवून द्या.'

Rohit Sharma Urge Indians To Light Candles At 9 pm
रोहितने मोदींना पाठिंबा देत केले चाहत्यांना आवाहन
author img

By

Published : Apr 5, 2020, 3:24 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.५ एप्रिल) रात्री नऊ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेची उपकरणे बंद करा आणि दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश ऑन करा, असे आवाहन देशवाशियांना केले आहे. त्यांच्या या आवाहनाला भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने पाठिंबा देत लोकांना याबाबत आवाहन केले आहे.

रोहितने यासंदर्भात ट्विट करत सांगितले की, 'आपल्याला हा आयुष्याचा कसोटी सामना सर्वांना जिंकायचा आहे. त्यासाठी आपण किती कणखर आहोत, आपल्यामध्ये किती एकजूटता आहे आणि आपण सर्व मिळून या गोष्टीचा सामना कसा करत आहोत, हे आज ९ वाजता दिवे लावून दाखवून द्या.'

  • Team India, we cant get this prescription wrong. Our life depends on winning this test match.

    Show your solidarity, join us in “The Great Team India Huddle” today 5th April 9pm for 9min.

    Light to Fight.

    Are you with me?@narendramodi

    — Rohit Sharma (@ImRo45) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता एक व्हिडिओ संदेशाद्वारे आवाहन केलं की, 'कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा.

रोहित शर्माच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही मोदींच्या आवाहनला पाठिंबा देत याबाबत चाहत्यांना आवाहन केले आहे.

हेही वाचा - लारा म्हणतो, सचिनच्या 'त्या' शिस्तबद्ध खेळीतून कोरोना लढ्यासाठी प्रेरणा घ्या

हेही वाचा - 'रोहितला सुरूवातीला पाहिलो, तेव्हा मला इंझमाम आठवला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.