ETV Bharat / sports

'१० कोटी कमावण्यासाठी सर्वोत्तम जॉब'...रवी शास्त्री पुन्हा ट्रोल, काय केलं वाचा - भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल

तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावांवर रोखल्यानंतर भारताने आफ्रिकेवर फॉलो-ऑन लादला. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसा अखेर आफ्रिकेची अवस्था ८ बाद १३२ अशी केली होती. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'१० करोड कमावण्यासाठी सर्वोत्तम जाँब'..रवी शास्त्री पुन्हा ट्रोल, काय केलं वाचा
author img

By

Published : Oct 22, 2019, 11:47 AM IST

रांची - दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने सफाया केल्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र, 'ट्रोल'चे धनी बनले आहेत.

तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावांवर रोखल्यानंतर भारताने आफ्रिकेवर फॉलो-ऑन लादला. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसा अखेर आफ्रिकेची अवस्था ८ बाद १३२ अशी केली होती. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये सामना सुरू असताना रवी शास्त्री ड्रेसिंगरूम मध्ये झोपलेले दिसत आहेत. मग काय ट्रोलर्संनी रवी शास्त्रींना आपल्या निशाण्यावर घेत टीका सुरू केली. एका यूजरने लिहिले की, शास्त्री केवळ झोपण्यासाठी १० कोटी रुपये घेत आहेत, तर एका यूजरने लिहिले की शास्त्री जगातील सर्वात सोयीस्कर नोकरी करतात.

पाहा ट्रोलर्सं आर्मीचे भन्नाट ट्विट -

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.