ETV Bharat / sports

NZ VS BAN: गप्टिलचे सलग दुसरे शतक, न्यूझीलंडचा मालिका विजय

न्यूझीलंडने मार्टिन गप्टिलच्या ११८ धावांच्या खेळीच्या बळावर बांगलादेशच्या २२७ धावांचे आव्हान सहज पार केले. शतकी खेळीसाठी मार्टिन गप्टिलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

author img

By

Published : Feb 16, 2019, 3:18 PM IST

मार्टिन गप्टिल

ख्राइस्तचर्च - न्यूझीलंडने दुसऱया एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला ८ गड्यांनी नमवत मालिका २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने मार्टिन गप्टिलच्या ११८ धावांच्या खेळीच्या बळावर बांगलादेशच्या २२७ धावांचे आव्हान सहज पार केले. शतकी खेळीसाठी मार्टिन गप्टिलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

undefined

न्यूझीलंडने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना बांगलादेशला २२६ धावांवर रोखले. बांगलादेशकडून मोहम्मद मिथून ५७ धावा आणि आणि शब्बीर रेहमानने ४३ धावा करत संघाला २०० पार पोहचण्यास मदत केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत लॉकी फर्ग्यूसनने ३ गडी बाद केले. टोड अॅस्टल आणि जेम्स नीशामने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

undefined

मार्टिन गप्टिलने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखताना दुसऱया सामन्यातही शतकी खेळी केली. त्याने ८८ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. गप्टिलला मुस्तफिजूरने बाद केले. त्यानंतर, कर्णधार केन विलियमसनने ६५ धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. विजयासह न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना २० फेब्रुवारीला डुनेडिन येथे होणार आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.