ETV Bharat / sports

नेपाळच्या संदीपने रचला इतिहास, तोडला आणखी एक विक्रम - NEPAL

संदीप जोराने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला. त्याने १७ वर्षे १०३ दिवसाचा असतानाचा अर्धशतक ठोकले आहे

नेपाळ क्रिकेट संघ
author img

By

Published : Feb 1, 2019, 1:42 PM IST

मुंबई - नेपाळचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडत आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या १६ वर्षीय रोहित पॉडलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर आणखी एका खेळाडूने नवा विक्रम रचत इतिहास घडविला आहे. युवा फलंदाज संदीप जोरा टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. या विक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

संदीप जोराने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला. त्याने १७ वर्षे १०३ दिवसाचा असतानाचा अर्धशतक ठोकले आहे. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी वयात अर्धशतक करणारे दोन्ही विक्रम नेपाळ संघातील खेळाडूंच्या नावावर झाली आहेत.

नेपाळ आणि यूएई यांच्यात झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यूएईने प्रथम फलंदाजी करताना उसने शॅमाम अनवर(५९) याच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मझल मारली. प्रतिउत्तरात नेपाळच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाची फडझड रोखली. त्यात संदीप जोराने अर्धशतक ठोकत सर्वांची मने जिंकली.

संदीपने ४६ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. यात १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. संदीप शेवटपर्यंत नाबाद राहिला. पण इतर कोणत्याही खेळाडूची त्याला साथ लाभली नाही. नेपाळने २० षटकात ७ बाद १३२ धावा करु शकला आणि त्यांना २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

undefined

सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारे खेळाडू
खेळाडू संघ विरोधी संघ वय
संदीप जोरा (नेपाळ) - विरुद्ध यूएई - वय १७ वर्ष १०३ दिवस
एच पटेल (कॅनडा) - विरुद्ध आर्यलंड - वय १८ वर्ष १७७ दिन
उस्मान गनी (अफगानिस्तान) विरुद्ध झिम्बाब्वे - वय १८ वर्ष ३४२ दिवस
उस्मान ग़नी (अफगानिस्तान) - विरुद्ध ओमान - वय १९ वर्ष ९ दिवस
अहमद शहजाद (पाकिस्तान) - विरुद्ध न्यूजीलंड - वय १९ वर्ष १७१ दिवस

Intro:Body:

नेपाळच्या संदीपने रचला इतिहास, तोडला आणखी एक विक्रम

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.