ETV Bharat / sports

सरफराज 'बाबा'मुळे भारताची अवस्था बिकट; भन्नाट मीम्स व्हायरल - icc wc 2019

न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे. भारताची अवस्था ९.६ षटकात ४ गडी बाद २४ झाली. तेव्हा भारताच्या या खेळीवरुन सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

सरफराज 'बाबा'मुळे भारताची अवस्था बिकट; भन्नाट मीम्स व्हायरल
author img

By

Published : Jul 10, 2019, 5:55 PM IST

नवी दिल्ली - न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे. भारताची अवस्था ९.६ षटकात ४ गडी बाद २४ झाली. तेव्हा भारताच्या या खेळीवरुन सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. यामध्ये भारताची अवस्था पाहून पाकिस्तानी चाहत्याची रिअॅक्शनचेही मीम्स सद्या व्हायरल झाले आहेत. पाहा...भन्नाट मीम्स..

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.