ETV Bharat / sports

विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' स्टेडियमध्ये होणार 'विराट कोहली स्टँड'! - विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी विराटच्या या निर्णयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 'जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कर्तृत्वामुळे डीडीसीएचा गौरव झाला आहे. मोठे विक्रम आणि उत्कृष्ठ नेतृत्वामुळे आम्हाला त्याला हा सन्मान देताना आनंद होत आहे.'

विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' स्टेडियमध्ये होणार विराट कोहली स्टँड!
author img

By

Published : Aug 18, 2019, 10:56 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये विराटच्या नावाचे स्टँड होणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाने (डीडीसीए) हा निर्णय घेतला आहे.

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी विराटच्या या निर्णयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 'जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कर्तृत्वामुळे डीडीसीएचा गौरव झाला आहे. मोठे विक्रम आणि उत्कृष्ठ नेतृत्वामुळे आम्हाला त्याला हा सन्मान देताना आनंद होत आहे.'

स्टँडला नाव देणाऱ्यांमध्ये विराट हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याअगोदर बिशन सिंग बेदी आणि मोहिंदर अमरनाथ या माजी खेळाडूंची नावे स्टँडला देण्यात आली आहेत. त्याशिवाय, वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांची नावे स्टेडियमच्या गेटला देण्यात आली आहेत.

डीडीसीए पुढच्या महिन्यात १२ सप्टेंबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहे.

Intro:Body:

विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' स्टेडियमध्ये होणार विराट कोहली स्टँड!

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये विराटच्या नावाचे स्टँड होणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाने (डीडीसीए) हा निर्णय घेतला आहे.

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी विराटच्या या निर्णयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 'जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कर्तृत्वामुळे डीडीसीएचा गौरव झाला आहे. मोठे विक्रम आणि उत्कृष्ठ नेतृत्वामुळे आम्हाला त्याला हा सन्मान देताना आनंद होत आहे.'

स्टँडला नाव देणाऱ्यांमध्ये विराट हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याअगोदर बिशन सिंह बेदी आणि मोहिंदर अमरनाथ या माजी खेळाडूंची नावे स्टँडला देण्यात आली आहेत. त्याशिवाय, वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांची नावे स्टेडियमच्या गेटला देण्यात आली आहेत.

डीडीसीए पुढच्या महिन्यात १२ सप्टेंबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये  होणाऱ्या एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.