ETV Bharat / sports

नागपूर - भारतीय संघाचा जोश वाढवण्यासाठी विदर्भाच्या प्रत्येक भागातून आलेत क्रिकेट रसिक

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून क्रिकेट चाहते जामठाच्या व्हिसीए स्टेडियमवर एकत्रित आले होते.

क्रिकेट रसिक
author img

By

Published : Mar 5, 2019, 8:08 PM IST

Updated : Mar 5, 2019, 9:32 PM IST

नागपूर - भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून क्रिकेट चाहते जामठाच्या व्हिसीए स्टेडियमवर एकत्रित आले होते. या क्रिकेट चाहत्यांच्या माध्यमातून देशाच्या एकात्मतेचे दर्शन होताना दिसते.

क्रिकेट रसिक

विविध परंपरेने नटलेल्या आपल्या भारत देशात विविध भाषा बोलल्या जात असल्या तरी क्रिकेटची भाषा ही सगळीकडे एकच आहे, हे स्पष्ट होते. असेच काही क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी अकोला जिल्ह्यातून आले होते. यावेळी या चाहत्यांनी आपल्या डोक्यावर राजस्थानी पगडी परिधान केली होती.

Intro:भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून क्रिकेट रसिक जमठाच्या विसीए स्टेडियम वर एकत्रित आले होते...या क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून देशाच्या एकात्मतेचे दर्शन होत होते.....विविध परंपरेने नटलेल्या आपल्या देशातील विविध बोलीभाषा बोलली जात असली तरी क्रिकेट चा रंग एक आहे ....अकोला जिल्ह्यातून राजस्थानी रंग घेऊन आलेल्या प्रशंसकांसोबत आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत केली

WKT (121)

R-MH-NAGPUR-05-MARCH-INDIAN-CRICKET-FANS-02-NAGPURKAR-DHANANJAY

Body:WKT 121

Conclusion:
Last Updated : Mar 5, 2019, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.