मुंबई - बीसीसीआयने आज (रविवार) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विंडीजविरुद्ध 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.