बेंगलोर : आयपीएल 2022 (Indian Premier League 2022) च्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणार आहे. या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी मोठी भविष्यवाणी केली (Praveen Amre big prediction) आहे.
-
𝘽𝙞𝙜 𝙉𝙖𝙢𝙚𝙨 𝙖𝙩 𝙩𝙝𝙚 𝙈𝙚𝙜𝙖 𝘼𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 💪🏻
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A bidding war on the cards 👍🏻 👍🏻
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction 🔽 pic.twitter.com/lOF1hBCp8o
">𝘽𝙞𝙜 𝙉𝙖𝙢𝙚𝙨 𝙖𝙩 𝙩𝙝𝙚 𝙈𝙚𝙜𝙖 𝘼𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 💪🏻
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
A bidding war on the cards 👍🏻 👍🏻
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction 🔽 pic.twitter.com/lOF1hBCp8o𝘽𝙞𝙜 𝙉𝙖𝙢𝙚𝙨 𝙖𝙩 𝙩𝙝𝙚 𝙈𝙚𝙜𝙖 𝘼𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 💪🏻
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
A bidding war on the cards 👍🏻 👍🏻
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction 🔽 pic.twitter.com/lOF1hBCp8o
सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे म्हणाले, 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणारा मेगा लिलाव (A mega auction in Bangalore) हा अत्यंत स्पर्धात्मक असणार आहे. फ्रेंचायझीला यासाठी चांगल्या प्रकारे तयार रहावे लागेल. जसे की आपण हाई प्रेशर सामन्यासाठी तयार राहतो. आयपीएल स्पर्धा जशी जवळ येत आहे, तशी या मेगा इव्हेंटच्या तयारीत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals Team) कोणतीही कसर सोडत नाहीये. दोन नवीन संघ सहाभागी झाल्याने ही प्रतिस्पर्धा खुपच कठीण झाली आहे. त्यामुळे संघाना फक्त प्लॅन बी नाही, तर प्लॅन सी आणि डी सोबत तयार रहावे लागणार आहे.
आमरे म्हणाले, दोन नवीन संघ जोडले गेल्याने हा मेगा लिलाव नेहमी प्रमाणे आव्हानात्मक असणार झाला आहे. आम्हाला माहित आहे की काही फ्रँचायझींकडे जास्त पैसे असतील आणि तेव्हा सर्व कौशल्य आणि सर्व लिलावाचा अनुभव गिनला जाईल.
-
🚨 NEWS 🚨: IPL 2022 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Player Auction list is out with a total of 590 cricketers set to go under the hammer during the two-day mega auction which will take place in Bengaluru on February 12 and 13, 2022.
More Details 🔽https://t.co/z09GQJoJhW pic.twitter.com/02Miv7fdDJ
">🚨 NEWS 🚨: IPL 2022 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
The Player Auction list is out with a total of 590 cricketers set to go under the hammer during the two-day mega auction which will take place in Bengaluru on February 12 and 13, 2022.
More Details 🔽https://t.co/z09GQJoJhW pic.twitter.com/02Miv7fdDJ🚨 NEWS 🚨: IPL 2022 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
The Player Auction list is out with a total of 590 cricketers set to go under the hammer during the two-day mega auction which will take place in Bengaluru on February 12 and 13, 2022.
More Details 🔽https://t.co/z09GQJoJhW pic.twitter.com/02Miv7fdDJ
माजी भारतीय क्रिकेटपटू म्हणाले, खुप अभ्यासाची गरज आहे. हे इतके सोपे असणार नाही आणि हे सर्व तयारीच्या बाबतीत आहे. येणाऱ्या सर्व आव्हानासाठी तयार राहणे हे सध्या खुप गरजेचे आहे. जसे की डीसी थिंक-टँक (DC think-tank) तयारी करत आहे. आमरे यांनी मेगा लिलावाचा अनुभव आणि महत्त्वाबाबत सांगितले.
ते म्हणाले, इतर मालकांना समजण्यासाठी काय केले जावे हे प्रत्येकांना वाटते. तसेच आम्हाला पण वाटते की, आम्ही कसे प्राप्त करण्यासाठी जात आहोत. हा लिलाव करण्याचा पूर्ण उद्देश असतो. रिलीझनुसार, दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या चार रिटेन केलेले खेळाडू ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एनरिक नॉर्टजे यांच्याभोवती एक मजबूत संघ पुन्हा तयार करू इच्छित आहे.
हेही वाचा : Deepak Hooda Dream : धोनी किंवा कोहलीकडून भारताची कॅप मिळवण्याचे स्वप्न होते - क्रिकेटपटू दीपक हुड्डा