ETV Bharat / sports

All England Championships: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक - through

सायना नेहवालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सायना नेहवाल
author img

By

Published : Mar 8, 2019, 1:35 PM IST

बर्मिंगहॅम - भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या लिने होजमार्क क्लाएर्सफेल्टचा पराभव केला

सायनाने या सामन्यात होजमार्कला ८-२१, २१-१६, २१-१३ ने हरवले. हा सामना ५० मिनिटांपर्यंत चालला. पहिल्या फेरीतील सामन्यात सायनाने स्कॉटलंडच्या गिल्मोराला २१-१७, २१-१८ ने पराभूत केले होते.

  • #AllEngland19 #Super1000
    Saina Nehwal through to QF beating Danish Line Kjaersfeldt 8-21 21-16 21-13 showing strong comeback! Saina's netplay was outstanding! Kjaersfeldt was definitely not happy with line judges & umpire....TTY/Beiwen tomorrow pic.twitter.com/EY0g1RUbdW

    — Badminton Addict (@bad_critic346) March 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसला होता. दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्य़ुंगने सिंधूला २१-१६ , २०-२२, २१ -१८ ने पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.

Intro:Body:

All England Championships: Saina Nehwal through to QF beating Danish Line Kjaersfeldt 8-21 21-16 21-13

All England Championships: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक 

बर्मिंगहॅम - भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या लिने होजमार्क क्लाएर्सफेल्टचा पराभव केला

सायनाने या सामन्यात होजमार्कला ८-२१, २१-१६, २१-१३ ने हरवले. हा सामना ५० मिनिटांपर्यंत चालला. पहिल्या फेरीतील सामन्यात सायनाने स्कॉटलंडच्या गिल्मोराला २१-१७, २१-१८ ने पराभूत केले होते.

या स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसला होता. दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्य़ुंगने सिंधूला  २१-१६ , २०-२२, २१ -१८ ने पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.