ETV Bharat / sitara

‘झी मराठी अवॉर्ड्स’चे नॉमिनेशनची यादी जाहीर, कोण होणार विजेते? - कलाकारांचा गौरव करणारे झी मराठी अवॉर्ड्स

पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे स्थान असलेला अवॉर्ड शो म्हणजे झी अवॉर्ड्स शो. नुकतेच या पुरस्कारांसाठीची नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आली असून पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.

झी मराठी अवॉर्ड्स 2021
झी मराठी अवॉर्ड्स 2021
author img

By

Published : Oct 12, 2021, 9:16 PM IST

मनोरंजनसृष्टीत प्रत्येक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि संबंधित इतरही त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे म्हणून झटत असतात. अनेक पुरस्कार सोहळ्यांमधून सर्वोत्कृष्ट कलाकार व कलाकृती निवडल्या जातात. त्यांना आनंद तर असतोच परंतु जबाबदारीही वाढलेली असते. त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार मिळत तेसुद्धा दुपट्ट मेहनत करण्यास सुरुवात करतात जेणेकरून पुढील वर्षी बाजी मारता येईल. पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे स्थान असलेला अवॉर्ड शो म्हणजे झी अवॉर्ड्स शो. नुकतेच या पुरस्कारांसाठीची नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आली असून पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहे आणि आता त्यांच्यामध्ये पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नुकतंच या पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर झाली आहेत.

नामांकनाची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे...

*सर्वोत्कृष्ट मालिका*
घेतला वसा टाकू नको
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ती परत आलीये
येऊ कशी तशी मी नांदायला
रात्रीस खेळ चाले ३
मन झालं बाजिंद
माझी तुझी रेशीमगाठ
मन उडु उडु झालं

*सर्वोत्कृष्ट नायक*
यश - माझी तुझी रेशीमगाठ
इंद्रा - मन उडु उडु झालं
सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
राया - मन झालं बाजिंद
ओम - येऊ कशी तशी मी नांदायला
अभिराम - रात्रीस खेळ चाले ३

*सर्वोत्कृष्ट नायिका*
नेहा - माझी तुझी रेशीमगाठ
स्वीटू - येऊ कशी तशी मी नांदायला
दिपू - मन उडु उडु झालं
कृष्णा - मन झालं बाजिंद
अदिती - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
कावेरी - रात्रीस खेळ चाले ३

*सर्वोत्कृष्ट खलनायक*
अण्णा नाईक - रात्रीस खेळ चाले ३
मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
हृतिक - मन झालं बाजिंद
परांजपे वकील - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट खलनायिका*
गुली मावशी - मन झालं बाजिंद
शेवंता - रात्रीस खेळ चाले ३
महालक्ष्मी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
स्नेहलता - मन उडु उडु झालं
सिम्मी - माझी तुझी रेशीमगाठ
मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला

*सर्वोत्कृष्ट जोडी*
दिपू आणि इंद्रा - मन उडु उडु झालं
अदिती आणि सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
कावेरी आणि अभिराम - रात्रीस खेळ चाले ३
कृष्णा आणि राया - मन झालं बाजिंद
नेहा आणि यश - माझी तुझी रेशीमगाठ
शेवंता आणि अण्णा - रात्रीस खेळ चाले ३
स्वीटू आणि ओम - येऊ कशी तशी मी नांदायला

*सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष*
अभिराम नाईक - रात्रीस खेळ चाले ३
सत्या - ती परत आलीये
देशपांडे सर - मन उडु उडु झालं
जग्गनाथ चौधरी (जग्गू आजोबा) - माझी तुझी रेशीमगाठ
समीर - माझी तुझी रेशीमगाठ
बंडू काका - माझी तुझी रेशीमगाठ
मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
तात्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
विकी - ती परत आलीये
बाबुराव तांडेल- ती परत आलीये
मुंज्या - मन झालं बाजिंद
दादा साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

*सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री*
आशा मामी - मन झालं बाजिंद
सानिका - मन उडु उडु झालं
शकू - येऊ कशी तशी मी नांदायला
गुली मावशी - मन झालं बाजिंद
सायली - ती परत आलीये
नलू - येऊ कशी तशी मी नांदायला
कावेरी - रात्रीस खेळ चाले ३
मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला
माई - रात्रीस खेळ चाले ३
बंडू काकू - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष*
सत्तू - मन उडु उडु झालं
घारतोंडे - माझी तुझी रेशीमगाठ
अप्पा - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सुहास - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सयाजी - रात्रीस खेळ चाले ३
बाळा काका- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
पप्या - मन झालं बाजिंद
सोनटक्के - मन उडु उडु झालं
बापू काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
टिकाराम - ती परत आलीये
चिन्या - येऊ कशी तशी मी नांदायला
सोपान मामा - मन झालं बाजिंद
दत्ता नाईक - रात्रीस खेळ चाले ३
शरद काका - येऊ कशी तशी मी नांदायला
नाना काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
मिलिंद - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
रॉकी - येऊ कशी तशी मी नांदायला
हृतिक - मन झालं बाजिंद
हणम्या - ती परत आलीये
विश्वजीत - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री*
अनुजा - ती परत आलीये
मालती - मन उडु उडु झालं
अंतरा - मन झालं बाजिंद
पल्लू काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
अर्चना - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सुमन काकी - येऊ कशी तशी मी नांदायला
शलाका - मन उडु उडु झालं
बयोबाई - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
नेहाची वहिनी - माझी तुझी रेशीमगाठ
मैथिली - येऊ कशी तशी मी नांदायला
रत्नाक्का - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सरिता - रात्रीस खेळ चाले ३
रोहिणी - ती परत आलीये
सुशल्या - रात्रीस खेळ चाले ३
नानी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ताई काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
शेफाली - माझी तुझी रेशीमगाठ
मोठ्याबाई - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

हेही वाचा - गेल्या वर्षीच 'आई' बनलीय श्रिया, 'दृश्यम’ फेम श्रिया सरनचा चाहत्यांना दे धक्का!!

*सर्वोत्कृष्ट भावंडं*
अप्पा, बापू, नाना, बाळा, रत्नाक्का - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
दिपू, सानिका, शलाका - मन उडु उडु झालं
सत्यजीत, विश्वजीत - माझी तुझी रेशीमगाठ
स्वीटू, चिन्या - येऊ कशी तशी मी नांदायला
राया, हृतिक - मन झालं बाजिंद
मालविका, ओम - येऊ कशी तशी मी नांदायला
सिद्धार्थ, सुहास, नमिता, आर्या, दुम्न्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
दादा साळवी, शरद काका - येऊ कशी तशी मी नांदायला
इंद्रा, कार्तिक, मुक्ता - मन उडु उडु झालं
रंजना, गुली मावशी - मन झालं बाजिंद
अभिराम, दत्ता, माधव - रात्रीस खेळ चाले ३

*सर्वोत्कृष्ट कुटुंब*
साळगांवकर - मन उडु उडु झालं
खानविलकर - येऊ कशी तशी मी नांदायला
नाईक- रात्रीस खेळ चाले ३
मित्र परिवार - ती परत आलीये
विधाते - मन झालं बाजिंद
देशमुख - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
देशपांडे - मन उडु उडु झालं
चौधरी - माझी तुझी रेशीमगाठ
राऊत - मन झालं बाजिंद
साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

*सर्वोत्कृष्ट वडील*
अप्पा (सिद्धार्थचे वडील) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
भाऊसाहेब (रायाचे वडील) - मन झालं बाजिंद
दादा साळवी (स्वीटूचे वडील) - येऊ कशी तशी मी नांदायला
देशपांडे सर (दिपूचे वडील) - मन उडु उडु झालं
तात्या (देशमुखांचे वडील) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सोपान (कृष्णाचा मामा) - मन झालं बाजिंद

*सर्वोत्कृष्ट आई*
आशा (कृष्णाची मामी) - मन झालं बाजिंद
रंजना (रायाची आई) - मन झालं बाजिंद
नलू (स्वीटूची आई) - येऊ कशी तशी मी नांदायला
माई - रात्रीस खेळ चाले ३
शकू (ओमची आई) - येऊ कशी तशी मी नांदायला
जयश्री (इंद्राची आई) - मन उडु उडु झालं
नेहा (परीची आई) - माझी तुझी रेशीमगाठ
मालती (दिपूची आई) - मन उडु उडु झालं
बयोबाई (देशमुखांची आई) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
मोठ्याबाई (सिद्धार्थची आई) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

*सर्वोत्कृष्ट भावी सून*
अदिती - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
कावेरी - रात्रीस खेळ चाले ३
कृष्णा - मन झालं बाजिंद
नेहा - माझी तुझी रेशीमगाठ
स्वीटू - येऊ कशी तशी मी नांदायला
दिपू - मन उडु उडु झालं

*सर्वोत्कृष्ट भावी सासरे*
देशपांडे सर (इंद्राचे सासरे) - मन उडु उडु झालं
अप्पा (अदितीचे सासरे) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
भाऊसाहेब (कृष्णाचे सासरे) - मन झालं बाजिंद
दादा साळवी (ओमचे सासरे) - येऊ कशी तशी मी नांदायला
सोपान मामा (रायाचे सासरे) - मन झालं बाजिंद

हेही वाचा - राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून होणार सुरु

*सर्वोत्कृष्ट भावी सासू*
माई - रात्रीस खेळ चाले ३
आशा (रायाची सासू) - मन झालं बाजिंद
जयश्री (दिपूची सासू) - मन उडु उडु झालं
रंजना (कृष्णाची सासू) - मन झालं बाजिंद
शकू (स्वीटूची सासू) - येऊ कशी तशी मी नांदायला
नलू (ओमची सासू) - येऊ कशी तशी मी नांदायला
मालती (इंद्राची सासू) - मन उडु उडु झालं
मोठ्याबाई (अदितीची सासू) - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

*सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तीरेखा पुरुष*
पांडू - रात्रीस खेळ चाले ३
शरद काका - येऊ कशी तशी मी नांदायला
मुंज्या - मन झालं बाजिंद
बापू - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सोपान मामा - मन झालं बाजिंद
मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
समीर - माझी तुझी रेशीमगाठ
रॉकी - येऊ कशी तशी मी नांदायला
सत्तू - मन उडु उडु झालं
बाबुराव तांडेल - ती परत आलीये

*सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तीरेखा स्त्री*
नानी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सरिता - रात्रीस खेळ चाले ३
शलाका - मन उडु उडु झालं
शेफाली - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत*
माझी तुझी रेशीमगाठ
मन झालं बाजिंद
सारेगमप
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ती परत आलीये
येऊ कशी तशी मी नांदायला
घेतला वसा टाकू नको
मन उडु उडु झालं

*सर्वोत्कृष्ट मित्र*
यश आणि समीर - माझी तुझी रेशीमगाठ
इंद्रा आणि सत्तू - मन उडु उडु झालं
ओम, रॉकी आणि चिन्या - येऊ कशी तशी मी नांदायला
सायली, विकी, सत्या, हणम्या, टिकाराम, मॅण्डी, अभय, रोहिणी, अनुजा आणि निलांबरी - ती परत आलीये
नेहा आणि शेफाली - माझी तुझी रेशीमगाठ
कृष्णा आणि मुंज्या - मन झालं बाजिंद
नलू आणि शकू - येऊ कशी तशी मी नांदायला
राया आणि पप्या - मन झालं बाजिंद

हेही वाचा - 'सोयरीक' चित्रपटासाठी अजय गोगावलेने गायला यल्लमा देवीचा गोंधळ

*सर्वोत्कृष्ट बालकलाकार*
आर्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
परी - माझी तुझी रेशीमगाठ
दुम्न्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
पिकुचु - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट आजोबा*
जग्गनाथ चौधरी - माझी तुझी रेशीमगाठ
तात्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
बंडू काका - माझी तुझी रेशीमगाठ

*सर्वोत्कृष्ट आजी*
फुई आजी - मन झालं बाजिंद
माई - रात्रीस खेळ चाले ३
बंडू काकू - माझी तुझी रेशीमगाठ
बयोबाई - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

*सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम*
चला हवा येऊ द्या
वेध भविष्याचा
सारेगमप
होम मिनिस्टर

*सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन*
मृण्मयी देशपांडे - सारेगमप
चारुदत्तबुवा आफळे - घेतला वसा टाकू नको
पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी - वेध भविष्याचा

हेही वाचा - विजय शिंदे यांनी ‘अदिती म्युझिक कंपनी’ स्थापन करीत चार चित्रपटांची केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.