ETV Bharat / sitara

'जो हुकुम मेरे आका' या वेब-सिरीजमध्ये झळकणार समीक्षा भटनागर

author img

By

Published : Nov 30, 2020, 7:21 PM IST

'पोस्टर बॉयज' या कॉमेडी चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री समीक्षा भटनागर आगामी 'जो हुकुम मेरे आका' या वेब मालिकेत पुनरागमन करणार आहे. या मालिकेत तिची आणि श्रेयस तळपदेची जोडी पाहायला मिळेल.

Samiksha Bhatnagar
समीक्षा भटनागर

मुंबई - २०१७मध्ये आलेल्या 'पोस्टर बॉयज' या कॉमेडी चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री समीक्षा भटनागर आगामी 'जो हुकुम मेरे आका' या वेबमालिकेत पुनरागमन करणार आहे. या शोमध्ये अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेकसुद्धा आहे.

याबाबत समीक्षा म्हणाली, "शूट सुरू झाले आहे. हे एकदम डोके चक्रावून सोडणारे आणि आनंददायक आहे. आम्हाला एक उत्तम टीम मिळाली आहे आणि आम्ही अधिक उत्तम बनवण्यासाठी सज्ज झालो आहोत."

हेही वाचा -आशिकी' फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटीत दाखल

या मालिकेने तिला पुन्हा एकदा तिचा पोस्टर बॉय दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांच्यासोबत जोडले आहे. 'जो हुकुम मेरे आका' मध्ये श्रेयस तिचा सहकलाकार देखील आहे. या मालिकेचे दिग्दर्शन राजीव रुहिया यांनी केले आहे.

हेही वाचा -आदित्य रॉय कपूर बनला स्वत:ची '3डी बोलकी बाहुली' असलेला पहिला अभिनेता !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.